Wednesday, August 20, 2025 04:32:08 PM
मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कार्यकर्त्यांनी ढाबा चालकांना मराठीत फलक लावण्याचे निर्देश दिले.
Jai Maharashtra News
2025-07-25 14:44:07
मंत्री गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांचा एक फोटो समाज माध्यमात टाकला आहे. या फोटोमध्ये लोढा आणि खडसे यांच्यामध्ये गुफ्तगु सुरु आहे.
Apeksha Bhandare
2025-07-24 12:43:04
न्यायालयाने म्हटले की, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्ण अपयशी ठरला आहे. सर्व आरोपींना सोडले असल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, निकालाला स्थगिती देण्यात येत आहे.
Amrita Joshi
2025-07-24 11:53:50
पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. धनकवडीत काल रात्री गाड्यांची तोडफोड करत टोळक्यांने दहशत निर्माण केला. यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत.
2025-07-24 11:20:46
अल कायदाच्या चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद, नॉएडा आणि नवी दिल्लीत एटीएसने धाड टाकली.
2025-07-24 09:05:43
वेंकटेश मूळचा महबूबनगर जिल्ह्यातील जकलेर गावचा असून, सध्या तो हैदराबादमधील एका रोस्ट कॅफेमध्ये माळी म्हणून काम करत होता.
2025-07-23 19:01:54
उत्तर प्रदेश, दिल्ली आणि गुजरातमध्ये एकाच वेळी ही कारवाई पार पडली. एटीएसने अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे.
2025-07-23 18:31:11
भूकंपाची तीव्रता 4.0 इतकी नोंदवली असून याचे केंद्रबिंदू खावडा परिसरातील कच्छपासून 20 किमी पूर्व आग्नेयेस होते. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घाबरले आणि त्यांनी घराबाहेर धाव घेतली.
2025-07-20 23:06:25
संभाजी भिडेंनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत राष्ट्रध्वज तिरंग्याऐवजी भगवा असावा, अशी मागणी केली.
Avantika parab
2025-07-18 21:43:58
स्वदेशी मार्केटच्या धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी मराठी रहिवासी आणि गुजराती व्यापारी एकत्र आले असून काहींच्या विरोधामुळे उशीर होतोय, म्हणून समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं.
2025-07-18 20:38:30
या घटनेनंतर विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. घटनेचे गांभीर्य पाहून तत्परता दाखवण्यात आली आणि विमान पटनाला परत आणण्यात आले. यामुळे देशात आणखी एक विमान अपघात टळला.
2025-07-09 16:13:56
भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान प्रशिक्षण उड्डाणावर असताना हा अपघात झाला. विमानाचे अवशेष पायलटच्या मृतदेहासह शेतात आढळले.
2025-07-09 15:51:20
तीन दशकांत भारतीय पंतप्रधानांचा नामिबियाचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे. नामिबियामध्ये पारंपारिक पद्धतीने पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले.
2025-07-09 15:07:32
या घटनेत पुलावरून जाणारे दोन ट्रक, एक बोलेरो आणि एक जीपसह चार वाहने माही नदीत पडली. पूल कोसळल्यामुळे एक टँकर अजूनही पुलावर लटकत आहे.
2025-07-09 14:54:53
गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश निर्जर एस देसाई एका प्रकरणात व्हर्च्युअल सुनावणी करत होते. सुनावणीदरम्यान, सरमद बॅटरी नावाची व्यक्ती त्यात सामील होते.
2025-06-27 19:39:06
पुणे जिल्ह्यातील मावळ तहसीलमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर सोमवारी जिल्हा प्रशासनाने वापरासाठी अयोग्य असलेले सर्व पूल पाडण्याचा किंवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-06-18 14:29:43
इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवण्याबाबत सक्तीचा शब्द मागे घेण्यात आला आहे, परंतु सर्वसाधारणपणे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल.
2025-06-18 14:14:31
अंधेरीतील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद असणार आहेत. तर ठाण्यातही सलग 2 दिवस 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
2025-06-18 13:14:08
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदत घेतली. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध दर्शवला.
2025-06-18 12:33:33
पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्री कार्यालय शनिवारी बंद असायचे, परंतु आता या दुरुस्तीनंतर ते दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील.
2025-06-16 20:33:11
दिन
घन्टा
मिनेट