Tuesday, September 02, 2025 01:44:51 AM
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत 130 वी घटनादुरुस्ती विधेयक 2025 सादर करणार आहेत. त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलले जाणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-20 13:08:05
चीनच्या सर्वोच्च राजदूतांना भेटल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनशी संबंध सुधारण्यात "स्थिर प्रगती" झाल्याचे कौतुक केले.
Rashmi Mane
2025-08-20 10:07:55
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आला.
2025-08-20 09:22:25
प्रकाश राज यांनी स्पष्ट केले होते की, 2017 मध्ये त्यांनी एका अॅपसाठी जाहिरात करण्याचा करार केला होता. परंतु नंतर संबंधित अॅपविषयी अधिक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जाहिरातीतील सहभाग नाकारला होता.
Jai Maharashtra News
2025-07-30 16:16:51
मुंबईतील 2 आणि उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील 14 ठिकाणी ED ने छापे टाकले आहेत. मुंबईतील वांद्रे येथे शहजाद शेख नावाच्या व्यक्तीची 2 कोटींच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे.
2025-07-17 10:29:39
माजलगावचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले; घरावर छापे, नगरोत्थान योजनेतील कामांसाठी 12 लाखांची लाचेची मागणी केल्याचा आरोप.
Avantika parab
2025-07-11 19:19:01
जळगावच्या आशादीप वस्तीगृहात गतिमंद मुलीला मारहाण; अधीक्षिकेकडून प्रकरण दडपण्याचा आरोप, चौकशी सुरू, महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
2025-07-11 18:44:39
एका शिक्षकाने सरपंचाच्या नावाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशांमध्ये कमिशन मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित शाळेच्या त्या शिक्षकाची चौकशी केली.
2025-07-10 16:29:51
वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे की, 'महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि मराठी भाषेच्या आदराला कोणतीही हानी पोहोचवणे काँग्रेस कधीही सहन करणार नाही.
2025-07-06 22:33:31
पृथ्वीराज चव्हाण यांच्याव्यतिरिक्त, या समितीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव प्रफुल्ल गुड्डे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आदींचा समावेश असणार आहे.
2025-07-06 21:39:57
दिशा सालियन प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बलात्कार व हत्या झाल्याचे पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचेही नमूद.
2025-07-03 12:15:39
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या पंकज देशमुख मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी अशी आग्रहाची मागणी आमदार संजय कुटे यांनी केली आहे.
2025-07-02 19:03:09
मेफेड्रोन (MD) प्रकरणातील फरार आरोपी ताहेर डोला याला इंटरपोलच्या मदतीने अबुधाबीहून भारतात आणण्यात आले. 256 कोटींच्या ड्रग्ज कारखान्याचा मुख्य सूत्रधार म्हणून त्याची ओळख आहे.
2025-06-14 21:06:28
अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ शूट करणारा युवक आर्यन पोलिसांच्या चौकशीत; कोणताही दहशतवादी हेतू नसल्याचे प्राथमिक निष्कर्ष, सोशल मीडियावर व्हिडीओमुळे खळबळ.
2025-06-14 19:41:06
उल्हासनगरमध्ये डॉक्टरने तपासणी न करता 65 वर्षीय व्यक्तीस मृत घोषित केले. अंत्यसंस्काराआधी जिवंत असल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली. डॉक्टरने चूक मान्य केली.
2025-06-14 17:41:02
गोंदिया आश्रम शाळांतील नर्स भरती प्रक्रियेत आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप; स्थानिक उमेदवारांना डावलल्याचा दावा; चौकशीची मागणी; व्हॉइस रेकॉर्डसह पुरावे सादर.
2025-06-14 16:53:43
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शिक्षक भरती घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.
2025-05-27 14:46:49
तनिषा भिसे यांच्या मृत्यूमुळे अडचणीत आलेले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने आज महत्त्वपूर्ण निर्णय घेत इमर्जन्सी रुग्णाकडून कुठलीही अनामत रक्कम जमा करुन घेतली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
2025-04-05 14:15:44
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने भगिनीला प्राण गमवावा लागल्याची घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
2025-04-04 16:42:34
विमान कोसळण्यापूर्वी, वैमानिकाने पॅराशूटने उडी मारून आपला जीव वाचवला. या अपघातात लढाऊ विमान पूर्णपणे जळाले होते.
2025-03-07 17:36:41
दिन
घन्टा
मिनेट