Monday, September 08, 2025 07:21:05 PM
लिव्ह इनमधील मुलीवर प्रियकराच्या तीन भावांनी चार वर्षे सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2025-04-04 19:25:15
नांदेडमध्ये मजूर घेऊन जाणार ट्रॅक्टर विहिरीत कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे.
2025-04-04 18:24:52
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचं विधान चर्चेत आलंय. कपाळावर कुंकू लावण्यासंदर्भात डॉ. तारा भवाळकर यांनी मोठं विधान केलंय.
Manasi Deshmukh
2025-02-22 16:30:55
विदर्भ मराठवाड्याच्या बॉर्डरवर असलेल्या पासोडी गावात झोपडीत झोपलेल्या मजुरांच्या अंगावर टिप्पर खाली करताना वाळू टाकल्याने, वाळू खाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2025-02-22 15:46:53
जालन्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. तेव्हा पोलिसांनी या गंभीर प्रकरणी तातडीने तपास करून तिघांना अटक केली आहे.
Jai Maharashtra News
2025-02-22 10:01:48
रात्री वाळू घेऊन आलेल्या टिप्परच्या चालकाने मजुर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच वाळू टाकली. या घटनेत मजूर दबले गेले आणि पाच जणांचा मृत्यू झाला.
2025-02-22 09:44:55
मद्यधुंद चालकाने फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडले.
2024-12-23 08:32:49
दिन
घन्टा
मिनेट