Saturday, September 06, 2025 11:32:11 AM
जन्माष्टमी दिवशी तुमच्या मुलांना तयार करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्सबद्दल सांगणार आहोत, ते पाहून तुम्ही तुमच्या मुलांना घरी सुंदर बाल गोपाळ म्हणून तयार करू शकता.
Apeksha Bhandare
2025-08-13 21:36:40
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपवर 'भाजप वॉशिंग मशिन आहे' असा आरोप केला होता. यावर भाजप नाशिक महानगर जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील केदार यांनी मौन तोडले.
Ishwari Kuge
2025-06-17 16:32:58
कोल्हापूरात ठाकरे पक्षाच्या 59 व्या वर्धापनदिन आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
2025-06-17 15:58:00
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून, देशातील लाखो सरकारी कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.
Jai Maharashtra News
2025-02-12 12:16:31
प्रयागराजमधील एका तरूणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तो मोबाईल चार्जिंगच्या व्यवसायातून दर तासाला तब्बल 1000 रुपये कमावत असल्याचे दिसून येत आहे.
2025-02-11 20:43:16
2025-02-11 16:24:01
बिअरच्या किमती थेट 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. बिअरच्या वाढलेल्या किमतीही आजपासून लागू करण्यात आल्या आहेत.
2025-02-11 14:49:25
2025-02-11 13:56:43
तिरुपती बालाजी मंदिराचा प्रसाद चंद्राबाबू नायडू यांच्या गौप्यस्फोटामुळे चर्चेत आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-21 21:35:53
जगनमोहन रेड्डी यांचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसाद तयार करताना प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता - चंद्राबाबू नायडू, मुख्यमंत्री, आंध्र प्रदेश
2024-09-19 20:13:18
दिन
घन्टा
मिनेट