Monday, September 01, 2025 09:24:31 AM
तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 51.50 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे दिल्लीत या सिलेंडरची नवी किंमत आता 1580 इतकी असेल.
Jai Maharashtra News
2025-09-01 08:35:38
वेगवेगळ्या स्थानिक सणांसाठी बँकांना एकूण 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. तुमच्या राज्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील ते जाणून घेऊयात...
2025-08-31 17:48:28
हे पुरस्कार शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान करण्यासाठी दिले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे.
2025-08-26 22:36:27
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या घोषणेनंतर केंद्र सरकारने जीएसटीमध्ये सुधारणा करण्यासाठी पाऊल उचलले आहे.
Rashmi Mane
2025-08-26 20:39:32
या महिन्यात भारतीय शेअर बाजार म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणखी एक दिवस बंद राहणार आहेत.
2025-08-25 14:54:28
प्रेक्षकांनी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असलेल्या या शोच्या ग्रँड प्रीमियरच्या रात्री, सलमान खानने विजेत्याची घोषणा केली आहे.
2025-08-24 15:51:10
गुंतवणूकदार पुढील आठवड्यासाठी त्यांची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी तयार करण्यात व्यस्त असल्याने, शेअर बाजार कोणत्या दिवशी बंद राहील आणि कोणत्या दिवशी खुला राहील हे जाणून घेणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
Shamal Sawant
2025-08-24 15:03:55
परंपरेनुसार, गणपती बाप्पाला त्यांचे आवडते पदार्थ अर्पण केल्यास ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात. बाप्पाला नेमके कोणते पदार्थ आवडतात ते जाणून घेऊयात...
2025-08-23 22:38:46
कोकिलाबेन अंबानी त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी देखील ओळखल्या जातात.
2025-08-22 15:54:31
भारतातील प्रत्येक नागरिकाला चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड यांसारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राघव चढ्ढा यांनी केली आहे.
2025-08-21 16:37:09
शुभांशू शुक्ला यांनी स्पष्ट केले की या अनुभवामुळे भारताच्या गगनयान मोहिमेसाठी महत्त्वाचे धडे मिळाले आहेत.
2025-08-21 15:47:48
कोकणवासियांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांना बंद घालण्यात येणार आहे.
2025-08-21 10:25:05
हिमाचल प्रदेशात 20 जूनपासून एकूण मान्सून मृतांची संख्या 276 वर पोहोचली आहे.
2025-08-21 09:19:24
भारताने बुधवारी, 20 ऑगस्ट 2025 रोजी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून त्यांच्या मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 ची यशस्वी चाचणी घेतली.
2025-08-21 07:59:47
उगाचच आम्ही कुणाला टार्गेट का करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-15 19:48:24
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळते. असाच एक प्रकार पुन्हा बीडमध्ये समोर आला आहे.
2025-08-15 17:22:24
दरवर्षी संपूर्ण भारत 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.
2025-08-14 21:38:11
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने ही यादी जाहीर केली आहे. यावेळी हे पुरस्कार ऑपरेशन सिंदूरच्या नायकांना देण्यात आले आहेत.
2025-08-14 20:05:17
दक्षिण कोरियाचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री चो ह्युन 15 ते 17 ऑगस्टदरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) सांगितले आहे.
2025-08-14 19:47:33
तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नसून आपल्या देशाच्या गौरव आणि अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे भारत सरकारने ‘भारतीय ध्वज संहिता’ अंतर्गत राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी स्पष्ट नियम घालून दिले आहेत.
2025-08-13 16:39:34
दिन
घन्टा
मिनेट