Sunday, August 31, 2025 04:42:36 AM
भारताने संभाव्य पुराबद्दल माहिती सामायिक करण्यासाठी पाकिस्तानशी संपर्क साधला. भारत किंवा पाकिस्तानकडून या विकासाबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
Amrita Joshi
2025-08-26 14:21:02
डोनाल्ड ट्रम्प हे आपण रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहेत. मात्र, पाश्चात्य देश युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेत खोडा घालत असल्याची टीका आता रशियाकडून होत आहे.
2025-08-24 20:00:14
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 2,929 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडवर CBI ने गुन्हा नोंदवला आहे.
Avantika parab
2025-08-24 13:45:16
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) ने पाकिस्तानात पुन्हा पाय रोवण्यासाठी गुप्तपणे मोठ्या प्रमाणात पैसा जमवत आहे. दर शुक्रवारी मशिदींमध्ये गाझा युद्धपीडितांच्या नावाने देणग्या, रोख रक्कम गोळा करत आहे.
2025-08-24 11:23:18
भारतात अनेक मंदिरे आहेत. तसेच, याठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जात असतात. भारतात असेही एक मंदिर आहे जिथे केशर आणि चंदनाचा पाऊस पडतो. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
Ishwari Kuge
2025-06-26 19:52:37
'महाराष्ट्रात अनधिकृत भोंगे बंदचा कायदा लागू राहील. यामध्ये कुणाची दादागिरी चालणार नाही', असा टोला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.
2025-06-26 18:53:46
मुजफ्फराबाद, मुरीदके, बहावलपूर या ठिकाणांवर अर्ध्या तासात झालेल्या कारवाईचे सॅटेलाइट फोटो आता समोर आले आहेत.
Samruddhi Sawant
2025-05-08 08:36:48
रमजानच्या महिन्यात पहाटे 3;30 वाजण्याच्या सुमारास मशिदीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे मशिदीचा काही भाग जमीनदोस्त झाला असून फरशी तुटून पडली.
2025-03-30 13:34:57
बीडच्या अर्धामसला गावातील मशिदीत पहाटे 3;30 च्या सुमारास प्रचंड स्फोट झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2025-03-30 11:28:01
जर सरकार महिलांना इतक्या मोफत गोष्टी देत असेल तर पुरुषांनाही दर आठवड्याला 2 बाटल्या मोफत दारू द्यावी. बुधवारी सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान आमदारांनी ही विचित्र मागणी केली.
Jai Maharashtra News
2025-03-19 15:33:09
औरंगजेबी मानसिकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आम्ही निदर्शने केली होती. नागपुरातही संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला, त्यानंतर औरंगजेबी मानसिकतेचे लोक तिथे जमले आणि त्यांनी मशिदीत जाऊन एक योजना आखली.
2025-03-18 17:00:47
स्टॅलिन सरकारच्या या निर्णयामुळे वाद आणखी वाढला आहे. भाजपने सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे. तामिळनाडू सरकारने 2025-26 च्या तामिळनाडू अर्थसंकल्पात रुपया चिन्हाऐवजी तमिळ भाषेतील चिन्ह वापरले आहे.
2025-03-13 19:13:04
बिहारच्या पटणामधील बोरिंग रोड चौकाजवळील बाजारपेठा सध्या होळीच्या तयारीने गजबजलेल्या आहेत. पारंपरिक पिचकाऱ्यांबरोबरच यंदा मोदी आणि योगी यांच्या प्रतिमांनी सजवलेल्या पिचकाऱ्यांना विशेष मागणी आहे.
2025-03-13 14:19:34
Tarpaulin Covers, Mosques, Rang Panchami, Uttar Pradesh, Yogi Government, Festival Security
2025-03-13 13:45:14
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाली इतिहासची मोडतोड
Manoj Teli
2024-11-07 20:33:54
कुर्ला येथील अनधिकृत मशिदी आणि भोंग्यांवर महापालिका कारवाई करण्याची शक्यता आहे.
ROHAN JUVEKAR
2024-09-26 15:21:07
धारावी परिसरातील एका मशिदीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकाची मुसलमानांनी अडवणूक केली.
2024-09-21 12:26:45
दिन
घन्टा
मिनेट