Wednesday, August 20, 2025 10:18:03 PM
हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप दिला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-20 17:34:57
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं
Shamal Sawant
2025-08-18 14:53:25
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईसह कोकणाला पावसानं झोडपलं आहे.
Rashmi Mane
2025-08-18 14:15:11
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे लेंडी धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या धोकादायक पातळीमुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हासनाळ येथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले.
Avantika parab
2025-08-18 13:28:48
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगीपासून जवळच असलेल्या सय्यदपुर येथे शनिवारी रात्रीच्या जोरदार पावसामुळे नळकांडी पुल वाहून गेला.
2025-08-17 20:45:07
रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायल्याने त्यांना महागात पडले आहे. तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे.
2025-08-17 15:48:27
3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला.
Jai Maharashtra News
2025-08-09 21:05:21
PM किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. 21वी हप्त्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही कारण ई-केवायसी किंवा आधार, बँक खात्यात चुकीचे
2025-08-09 20:44:29
बारामती एमआयडीसी विमानतळाजवळ रेड बर्ड एव्हिएशनच्या प्रशिक्षण विमानाला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. पायलट विवेक यादव सुरक्षित होते, विमानाला मोठे नुकसान झाले. यामुळे विमान सुरक्षा प्रश्न उभा राहिला
2025-08-09 20:29:23
एका म्हशीला काही दिवसांपूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. त्यानंतर म्हशी आजारी पडली आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्या म्हशीचे दूध गावातील अनेक घरांमध्ये वापरण्यात आले होते.
2025-08-09 17:22:11
गेल्या काही दिवसांपासून मंत्री योगेश कदमांवर विविध आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच, शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्री योगेश कदमांवर निशाणा साधला आहे.
Ishwari Kuge
2025-08-01 20:18:05
2025-08-01 19:21:13
नांदेड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णावर चक्क उंदीर खेळताना दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
2025-08-01 17:17:33
सीमा रस्ते संघटनेत (BRO) ड्रॉइंग एस्टॅब्लिशमेंट सुपरवायझर (DES) म्हणून कार्यरत असलेले 27 वर्षीय सुभाष अनिल दाते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
2025-07-31 19:34:53
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'हा निर्णय निराशाजनक आहे'. पुढे, ओवैसींनी सवाल उपस्थित केला की, 'या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार अपील करतील का?'.
2025-07-31 16:10:07
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात मोठा आणि कधीही न विसरणारा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-07-31 10:56:15
नांदेड शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाजवळ दिवसाढवळ्या एका तरुणाने एका मुलीला जबरदस्तीने रस्त्यावरून उचलून नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
2025-07-31 10:23:40
एका 23 वर्षीय एअर होस्टेसने तिच्या सहकाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. हा सहकारी खाजगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत आहे.
2025-07-20 16:24:06
काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा रंगत होती. यावर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. अशातच भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे बंधूंवर टीकेचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.
2025-07-20 10:11:38
दिन
घन्टा
मिनेट