Tuesday, September 02, 2025 06:51:59 PM
उपोषण सोडताना त्यांनी लिंबू पाण्याचे सेवन केले. त्याचप्रमाणे उपोषण सोडताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानदेखील दिसून आले.
Shamal Sawant
2025-09-02 18:06:35
शास्त्रीय संगीताचा जिवंत वारसा आणि भावपूर्ण गायनाने चाहत्यांच्या मनावर घर केलेले राहुल देशपांडे आता वैयक्तिक आयुष्यात एक मोठा टर्न घेत आहेत
Avantika parab
2025-09-02 17:54:11
272 प्रवासी घेऊन निघालेल्या या विमानाने सोमवारी सकाळी सावधगिरीचा उपाय म्हणून सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही दुखापत झालेली नाही.
Jai Maharashtra News
2025-09-02 11:08:42
मनोज जरांगेंनी आज आंदोलकांशी साधलेल्या संवादात मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही, असे आवाहन केले आहे.
Rashmi Mane
2025-09-02 10:38:34
2025-09-02 08:54:00
मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे मुंबई आज दुपारपर्यंत रिकामी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
Apeksha Bhandare
2025-09-02 08:08:22
उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.
2025-09-02 07:48:37
वसई (पश्चिम) येथील दोन गृहनिर्माण सोसायट्यांमधील धोकादायकपणे जीर्ण इमारती पाडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत
2025-09-02 07:30:22
ओबीसी नेत्यांची दोन तासांपासून मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू बैठक संपन्न झाली.
2025-09-01 17:22:19
या प्रकल्पासाठी सर्व आवश्यक मंजुऱ्या मिळाल्याचे नमूद करत न्यायालयाने हा धोरणात्मक निर्णय असल्याचे स्पष्ट केले.
2025-09-01 17:11:45
या सुनावणीत उच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
2025-09-01 15:38:47
माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी भावना व्यक्त केल्या आहेत.
2025-09-01 15:01:25
आंदोलकांकडून रस्त्यावर नृत्य आणि विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू असताना, काही आंदोलक शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना दिसले.
2025-09-01 14:33:06
मराठा आंदोलनावर आपले मत मांडण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदाच कडक प्रतिक्रिया दिली.
2025-09-01 13:51:44
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारकडून सध्या मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून येत आहेत.
2025-09-01 12:35:32
अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने तिच्या इंस्टाग्रामवर एक धक्कादायक घटना शेअर केली आहे.
2025-09-01 09:02:03
आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद आता आसपासच्या भागात पसरले आहेत.
2025-09-01 07:43:55
प्रिया मराठेच्या अचानक जाण्याने अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला असून अभिनेता सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
2025-08-31 17:25:29
खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
2025-08-31 17:11:17
मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी सनदी अधिकारी व साहित्यिक विश्वास पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
2025-08-31 16:54:48
दिन
घन्टा
मिनेट