Friday, September 12, 2025 07:00:38 PM
अनेकदा लोक सवलत, वजावट आणि सूट या तिन्ही संज्ञांमध्ये गोंधळतात. प्रत्यक्षात, या तीन घटकांचा तुमच्या अंतिम कर दायित्वावर मोठा परिणाम होतो.
Jai Maharashtra News
2025-09-12 18:07:55
भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांची शक्ती वाढवण्यासाठी एक नवीन नियम बनवण्याची योजना आखली आहे. मात्र, यामुळे ग्राहक हक्कांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे.
Amrita Joshi
2025-09-12 14:57:34
केंद्र सरकारचे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि भत्ते दिले जातील
Apeksha Bhandare
2025-09-12 13:14:31
देशातील सुमारे आठ कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सदस्यांसाठी या वर्षीची दिवाळी अधिक आनंदाची ठरणार आहे.
Avantika parab
2025-09-12 12:37:39
सुरक्षा दलांनी या कारवाईत 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला, ज्यामध्ये कुख्यात नक्षलवादी कमांडर मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण यांचा समावेश आहे.
2025-09-11 19:44:33
नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या 56व्या बैठकीत दूध आणि चीज यांसारख्या आवश्यक उत्पादनांवरील 5 टक्के जीएसटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
2025-09-10 15:04:53
ईपीएफओच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने नोकरी सोडली किंवा नोकरी गमावली, तरी त्याच्या पीएफ खात्यात जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
2025-09-10 14:31:21
प्रेमाच्या नावाखाली लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे - आणि तेही हाय-टेक पद्धतींनी. म्हणजेच आता AI चा भामट्यांकडून होणारा वापर हा एक धोकादायक सापळा बनले आहे.
2025-09-06 17:51:36
भारत व अमेरिकेतील व्यापार संघर्षात भारतीय कंपन्या ग्राहकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याबाबत प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले आहे.
2025-09-06 16:04:18
3 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. परंतु, सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी लगेच ओळखले की हा व्हिडिओ खरा नाही, तर AI च्या मदतीने बनवलेला आहे.
2025-09-06 15:58:10
निवृत्तीनंतर किंवा गरजेच्या वेळी हे पैसे खूप मदत करतात.आतापर्यंत ते मागे घेणे सोपे नव्हते. मोठी प्रक्रिया, कागदपत्रे आणि वेळेमुळे कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आता हे सर्व बदलणार
Shamal Sawant
2025-09-05 20:11:39
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झालीय. NH-2 पुन्हा सुरू झाला आणि SOO करारानुसार अनेक चर्चा पुढे सरकल्या आहेत. राज्यात स्थिरता, शांततेच्या दिशेने अनेक बाबी घडून येत आहेत.
2025-09-05 12:56:17
शास्त्रीय संगीताचा जिवंत वारसा आणि भावपूर्ण गायनाने चाहत्यांच्या मनावर घर केलेले राहुल देशपांडे आता वैयक्तिक आयुष्यात एक मोठा टर्न घेत आहेत
2025-09-02 17:54:11
प्रिया मराठेच्या अचानक जाण्याने अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला असून अभिनेता सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
2025-08-31 17:25:29
मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी सनदी अधिकारी व साहित्यिक विश्वास पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
2025-08-31 16:54:48
गेल्या दोन दिवसांपासून मराठा समाजाचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे.
Rashmi Mane
2025-08-30 20:33:31
जरांगे पाटील उपोषणावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु आहे.
2025-08-30 12:04:37
27 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत आंदोलनासाठी निघाले होते. आता ते नवी मुंबईत पोहोचले आहेत. वाशीत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.
2025-08-29 06:57:03
डोळ्यांखालील सुरकुत्या (wrinkles) घालवण्यासाठी काही सोपे उपाय आणि योगासने आहेत, ते तुम्ही घरीही सहज करू शकता. याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल.
2025-08-28 21:00:01
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आता मुंबईकडे येत आहेत.
2025-08-28 16:11:58
दिन
घन्टा
मिनेट