Wednesday, August 20, 2025 09:13:26 AM
आता नवीन कर्मचाऱ्यांना फक्त आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे UAN जनरेट करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. EPFO चे हे पाऊल UAN अधिक विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त बनवण्याच्या उद्देशाने आहे.
Amrita Joshi
2025-08-15 16:24:18
दिल्ली एनसीआर प्रदेशातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या 11 ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला.
Rashmi Mane
2025-08-14 15:59:23
3,000 रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पाससाठी प्री-बुकिंग सुरू झाले आहे. ही सुविधा केवळ वैध फास्टॅग खात्यांसह असलेल्या खासगी वाहनांसाठी (कार, व्हॅन आणि जीप) आहे.
2025-08-14 14:49:05
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चेकद्वारे पेमेंट करणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सध्या चेकद्वारे पेमेंट केल्यावर खात्यात पैसे येण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. आता ते काही तासांत होईल.
2025-08-14 13:29:34
या दोन्ही युद्धनौका वेगवेगळ्या भारतीय शिपयार्डमध्ये बांधल्या गेल्या आहे. तसेच अशा प्रकारे एकाच वेळी दोन प्रतिष्ठित शिपयार्डमधील युद्धनौका कार्यान्वित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Jai Maharashtra News
2025-08-10 19:10:21
बँकांच्या प्रक्रियेत एकसंधता आणून दाव्यांचा निपटारा जलद, सोपा आणि पारदर्शक करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
2025-08-10 18:55:38
सरकारच्या धोरणानुसार यूपीआय पेमेंटसला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण असल्याचंही म्हटलं.
2025-08-07 15:58:02
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% पर्यंत कर वाढवण्याच्या निर्णयावर भारताने बुधवारी तीव्र प्रतिक्रिया दिली. भारत देशहिताशी तडजोड करणार नाही, असे अमेरिकेला ठणकावून सांगण्यात आले.
2025-08-07 00:21:08
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर आयात शुल्काचा बॉम्ब टाकला आहे आणि पूर्वी लादलेल्या 25% कराला आता वाढवून 50% पर्यंत नेले आहे. यामुळे भारतातील कोणत्या क्षेत्रांना फटका बसू शकतो, ते जाणून घेऊ..
2025-08-06 23:34:51
भारतीय बँकिंग नियम आणि कायद्यानुसार, चुकून तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे तुम्ही वापरू शकत नाही. ते पैसे ना तुमचे असतात, ना तुमचा त्यावर हक्क असतो.
2025-08-06 16:04:47
Repo Rate: रिझर्व्ह बँकेने आरबीआय एमपीसी बैठकीचे निकाल जाहीर केले. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, यावेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि तो 5.50% वर स्थिर ठेवण्यात आला आहे.
2025-08-06 11:38:30
4 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,01,340 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने तर चांदी 1,12,900 रुपये किलो दराने मिळते.
Avantika parab
2025-08-04 12:11:28
नाण्याच्या मागील बाजूस घोड्यावर स्वार असलेला सम्राट राजेंद्र चोल यांची आकर्षक कोर केलेली प्रतिमा आहे, तर पार्श्वभूमीत प्राचीन नौदल जहाज दाखवण्यात आले आहे.
2025-08-01 13:00:07
ऑगस्ट 2025 मध्ये विविध सण व सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. महत्त्वाची बँकिंग कामे वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
2025-07-28 19:55:42
RBI च्या माहितीनुसार, बँकेने संचालकांना कर्ज देताना नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले. यामुळे बँकेच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी आणि स्पष्टीकरण मागण्यासाठी एक वैधानिक तपासणी करण्यात आली.
2025-07-25 18:33:15
हल्ली पॅन कार्डवर कर्ज फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. तुमच्या नावावर कोणतेही कर्ज घेतले आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते तपासण्याचे ऑनलाइन मार्ग जाणून घ्या.
2025-07-24 18:52:05
कंपनीचे शेअर्स BSEवर 723.10 रुपये आणि एनएसईवर 723.05 रुपयांवर सूचीबद्ध झाले, जे त्यांच्या इश्यू प्राइस 570 रुपयांपेक्षा सुमारे 27% अधिक आहे. गुंतवणूकदारांनी लिस्टिंगच्या दिवशीच जबरदस्त कमाई केली.
2025-07-21 15:31:33
हिंदू धर्मशास्त्रांनुसार, शिवपूजेमध्ये काही वस्तू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. या वस्तू अनवधानानेही अर्पण केल्या गेल्यास शिवाचा कोप ओढवू शकतो.
2025-07-20 20:19:16
अनेकदा वस्तूंवर जास्त एमआरपी छापून ती कमी दरात विकली जाते, ज्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. वस्तू सवलतीत मिळाली की फसवणूक झाली? असा प्रश्न ग्राहकांना पडतो.
2025-07-17 14:55:13
भारत सरकारने जुलै 2025 मध्ये डिजिटल इंडिया कार्यक्रम सुरू केला, ज्याला आता 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने सरकारने लोकांसाठी एक स्पर्धा सुरू केली आहे.
2025-07-16 17:13:07
दिन
घन्टा
मिनेट