Wednesday, August 20, 2025 05:45:19 AM
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं
Shamal Sawant
2025-08-18 14:53:25
मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह राज्यातील विविध भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rashmi Mane
2025-08-18 11:34:17
धमकीत तामिळनाडूतील एका राजकीय प्रकरणाचा संदर्भ देण्यात आला असून नैनर दास यांच्या शिफारशी लागू न केल्यास स्फोट घडवून आणण्यात येईल, असा दावा करण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2025-07-21 18:40:21
ही मुलगी तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आजी-आजोबांच्या संगोपनात राहत होती. यापूर्वी जिल्हा न्यायालयाने एप्रिलमध्ये पीडित महिलेचा अर्ज फेटाळून मुलीचा ताबा आजी-आजोबांकडेच राहावा, असा निर्णय दिला होता.
2025-07-16 22:14:51
मुंबईत तब्बल 420 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी 47 शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित शाळांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
2025-07-16 21:59:06
कलम 105 अंतर्गत आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जर पोलिसांनी एखाद्या अपघातात चालकावर हिट अँड रनचे कलम लावले तर आरोपीला किती शिक्षा होऊ शकते? ते जाणून घेऊयात.
2025-07-16 16:12:01
पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक होणार आहे, ज्यामध्ये अधिवेशनाच्या अजेंडा आणि विधेयकांवर चर्चा केली जाईल.
2025-07-16 15:44:46
राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये भगवद्गीता आणि रामायण शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात शिक्षण विभागाची एक आढावा बैठक झाली.
2025-07-16 15:12:12
मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग सेंटर 9 जुलै 2025 रोजी बंद राहतील. हा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जारी केला आहे.
2025-07-09 15:38:29
केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात 9 जुलै रोजी देशभरातील 25 कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती आहे. बुधवारी, देशभरात निषेध प्रदर्शन होणार आहे.
Ishwari Kuge
2025-07-09 10:38:47
7 जुलै रोजी सोन्याच्या किमतीत घसरण; 10 ग्रॅम 24 कॅरेटचे दर ₹600नी खाली, तर 22 कॅरेटमध्ये ₹550ची घट. चांदी ₹1,19,900 किलो दराने स्थिर.
Avantika parab
2025-07-07 19:04:23
उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी महिला कंत्राटी कर्मचाऱ्याकडून मसाज व घरकाम घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, पीडितेने आयुक्तांकडे तक्रार केली, व्हिडिओही झाला व्हायरल.
2025-07-07 18:25:47
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायूग्रस्त पतीचा खून केला. शवविच्छेदन अहवालात खून उघड झाल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली.
2025-07-07 17:16:57
पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2025-07-07 16:23:10
8 व 9 जुलै रोजी महाराष्ट्रातील शाळा शिक्षकांच्या आंदोलनामुळे बंद राहणार आहेत. शिक्षण अनुदान आणि भत्त्यांसाठी शिक्षक आझाद मैदानावर दोन दिवस आंदोलन करणार आहेत.
2025-07-07 14:07:54
केईएस इंटरनॅशनल स्कूल आणि नालासोपारा येथील दोन शाळांना बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या मिळाल्याने खळबळ उडाली असून, पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.
2025-06-30 16:01:25
राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे आक्रमक; फलकबाजी करत सरकारचा निषेध, मराठी भाषेच्या अवमानाचा आरोप, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र होण्याची शक्यता.
2025-06-22 13:24:54
या आठवड्याच्या सुरुवातीला सरनाईक यांना अस्वस्थ वाटू लागले. बुधवारी रात्री त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
2025-06-20 16:12:27
देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात राजेंद्र देवरे याने चोरून गांजाची शेती केली होती. पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या पथकाने कारवाई करत 11 किलो गांजा जप्त केला.
2025-06-20 12:38:49
धुळे जिल्ह्यात हिंदी सक्तीविरोधात मनसेने शाळांना निवेदन दिले. राज ठाकरे यांच्या आदेशावर आधारित या मोहिमेत मराठीला डावलू नये, असा आग्रह ठेवण्यात आला. मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळांना पत्र देऊन शासनाला अभिप्
2025-06-20 12:30:31
दिन
घन्टा
मिनेट