Monday, September 01, 2025 12:14:01 PM
चांगली झोप लागण्यासाठी रात्रीचे जेवण झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी घ्यावे. यामुळे जेवण पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि झोप शांत लागते.
Amrita Joshi
2025-08-27 21:47:26
ACC लेखन समितीचे अध्यक्ष पॉल हेडेनरीच यांनी सांगितले की, हृदयरोग्यांसाठी संसर्गजन्य श्वसन रोग आणि इतर गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Jai Maharashtra News
2025-08-27 19:32:32
थोडं चालल्यानंतरच थकवा येणे, हलका व्यायाम केला तरी दम लागणे हे लक्षणे सर्वसाधारण मानली जातात. पण ही केवळ सामान्य गोष्ट नाही. कधी कधी यामागे शरीरात आवश्यक पोषक तत्त्वांची कमतरता असते.
2025-08-27 18:31:47
एम्सच्या डॉक्टरांनी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. त्यांनी असे निदान किट तयार केले आहे, जे फक्त 100 रुपयांत आणि अवघ्या 2 तासांत कर्करोग शोधू शकते.
2025-08-27 15:43:24
टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हृदयाच्या आरोग्यापासून मानसिक स्थितीवरही याचे चांगले परिणाम होतील.
2025-08-26 21:57:42
सर्वांनाच जेवणानंतर बडीशेप-खडीसाखर खायला आवडते. जेवल्यानंतर ती चघळणे किंवा चावून खाणे यामागे काही खास कारण आहे का?
2025-08-24 15:57:16
केस गळणे ही केवळ सौंदर्याशी निगडित समस्या नाही, तर ती गंभीर आजारांची पहिली चिन्हे असू शकतात. जर केस सतत गळत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
2025-08-22 19:50:41
फ्रीज न वापरता कोथिंबीर एक आठवडा फ्रेश ठेवण्याचे सोपे घरगुती उपाय; कपड्यात, मातीच्या भांड्यात, लिंबूच्या सालासह किंवा पेपरमध्ये स्टोर करा.
Avantika parab
2025-08-22 11:53:25
चिया सीड वॉटर हे ओमेगा-3, फायबर आणि प्रोटीनने भरलेले हेल्दी पेय आहे. हे पचन सुधारते, वजन नियंत्रणात ठेवते, हृदय आणि त्वचेचे आरोग्य सुधारते तसेच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
2025-08-22 09:16:31
रोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने किडनीची आरोग्य सुधारते, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. नैसर्गिक डाएट औषधांपेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
2025-08-17 13:44:28
HbA1c सामान्य आहे तर साखरेची पातळी जास्त का आहे? हे मधुमेहाचे लक्षण आहे का? यासाठी, आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की HbA1c सामान्य असताना RGB अहवाल सामान्य का नाही?
Shamal Sawant
2025-08-17 07:11:43
मानसशास्त्र तज्ज्ञांचे असे मत आहे की, जास्त रील्स पाहण्यामुळे लक्ष, झोप आणि मानसिक आरोग्यावरच परिणाम होण्यासोबतच नैराश्य देखील वाढते.
2025-08-16 17:19:25
दररोज शरीराचे पोषण करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही महिलांना काही सुपर फूड्सबद्दल सांगणार आहोत. जे आपण महिलांनी आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत.
Apeksha Bhandare
2025-08-16 15:48:05
रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे ब्लड शुगर नियंत्रण, पचन सुधारणा, हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि वजन कमी करण्यात मदत करते.
2025-08-16 14:59:53
मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात फायबर, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे. या भाज्या खाल्ल्याने रक्तातील साखर सामान्य राहते, शरीराला पुरेशी ऊर्जा आणि पोषण मिळते.
2025-08-15 21:30:09
सकाळी शरीराला प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ मिळाले तर दिवस ऊर्जेने भरलेला जातो. योग्य आहार घेतल्यास एका महिन्यात 3-4 किलो वजन सहज घटवता येते.
2025-08-13 17:58:05
पावसाळ्यात त्वचेतील नमी आणि तेलकटपणा वाढतो. ड्राय त्वचेसाठी रात्री नारळ तेल फायदेशीर, तर ऑयली त्वचेसाठी टाळावे. त्वचा स्वच्छ ठेवणे आणि हलके तेल लावणे महत्त्वाचे आहे.
2025-08-13 11:29:54
कढीपत्ता हा केवळ चव वाढवणारा मसाला नसून आरोग्यासाठी उपयुक्त औषधी वनस्पती आहे. सकाळी रिकाम्या पोटी त्याचा गरम पाण्यातील रस पिण्याने वजन कमी, पचन सुधारणा, कोलेस्ट्रॉल व शुगर नियंत्रणास मदत होते.
2025-08-12 18:49:47
फक्त दोन मिनिटं ब्रश करून बाथरूममधून बाहेर येणं धोकादायक ठरू शकतं. चुकीच्या ब्रशिंग पद्धतीमुळे ओरल हेल्थ बिघडते आणि कॅन्सरसह डिमेंशियाचाही धोका वाढतो.
2025-08-02 09:54:04
देशभरात कुत्रा चावल्याची 37 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ही आकडेवारी केवळ रुग्णालयात दाखल झालेल्यांची आहे. यातून किती जणांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत, हे स्पष्ट नाही.
2025-08-01 18:35:07
दिन
घन्टा
मिनेट