Tuesday, September 16, 2025 09:08:10 PM
देशभरातील करदाते गेल्या काही दिवसांपासून आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याच्या अंतिम तारखेच्या प्रतीक्षेत होते.
Avantika parab
2025-09-16 15:42:01
आयकर विभागाने मंगळवार, 16 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत आणखी एका दिवसाने वाढवली आहे.
Rashmi Mane
2025-09-16 08:44:57
आयकर विभागानं 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाइल करण्याची मुदत दिली होती. मात्र, शेवटच्या दिवशी वेबसाइटच्या गडबडीनं करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
2025-09-15 20:11:30
सुमारे 1.3 कोटी करदात्यांनी अद्याप रिटर्न दाखल केलेले नाहीत. अंतिम मुदतीनंतर रिटर्न दाखल केल्यास दंडासह इतर गंभीर अडचणी येऊ शकतात.
Jai Maharashtra News
2025-09-15 16:09:37
काहीवेळा निष्काळजीपणा किंवा चुकीच्या माहितीमुळे लोक आपले उत्पन्न कमी दाखवतात किंवा चुकीची माहिती नोंदवतात. याचे परिणाम तुमच्या आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेवरही होतात.
2025-09-14 18:30:40
तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-भारत व्यापार आघाडीवरील घडामोडी, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) प्रवाह, रुपया-डॉलर कल आणि कच्च्या तेलाच्या किंमती देखील बाजारातील हालचालींवर निर्णायक ठरतील.
2025-09-14 15:14:18
फसवणूक करणारे अनेक पद्धती अवलंबून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात.
Shamal Sawant
2025-09-14 09:55:38
आयकर विभागाने 2025-26 या कर निर्धारण वर्षासाठी आयटीआर दाखल न केलेल्या सर्वांना शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर त्यांचे रिटर्न दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
2025-09-14 07:54:15
पुढच्या आठवड्यात 5 नवीन IPO लॉन्च होणार असून 12 कंपन्या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होणार आहेत.
2025-09-13 15:36:02
सेबीच्या बैठकीत गुंतवणूकदार आणि कंपन्यांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
2025-09-12 20:33:13
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फोन संभाषणाचा रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या करमाळा तालुक्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
2025-09-12 20:11:11
अनेकदा लोक सवलत, वजावट आणि सूट या तिन्ही संज्ञांमध्ये गोंधळतात. प्रत्यक्षात, या तीन घटकांचा तुमच्या अंतिम कर दायित्वावर मोठा परिणाम होतो.
2025-09-12 18:07:55
यावेळी सरकारने शेवटची तारीख, जी मूळ 31 जुलै 2025 होती, ती 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.
2025-09-02 14:43:22
यावर्षी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबरपर्यंतचं आहे. अशा वेळी, आयटीआर भरण्यापूर्वी कोणते महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे.
, Jai Maharashtra News
2025-08-02 17:00:21
करदात्यांकडे अजूनही रिटर्न दाखल करण्यासाठी सुमारे 50 दिवसांचा कालावधी आहे. परंतु, वेळेत रिटर्न न भरल्यास उशीराचा दंड लागू होऊ शकतो.
2025-07-29 16:59:32
दिन
घन्टा
मिनेट