Sunday, August 31, 2025 05:34:04 PM
या बैठकीत जिनपिंग यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत-चीन मैत्री आणि सहकार्य अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले.
Jai Maharashtra News
2025-08-31 15:29:10
शहराच्या दक्षिणेकडील फ्रँकिव्हस्की जिल्ह्यात पारुबी यांच्यावर गोळीबार झाला. पोलिसांनी सांगितले की दुपारी एकच्या सुमारास आपत्कालीन कॉल आला आणि घटनास्थळी पोहोचल्यावर पारुबी मृतावस्थेत आढळले.
2025-08-30 17:06:07
PM Modi China Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचा दोन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर चीनमध्ये पोहोचले आहेत. ते चीनमध्ये होणाऱ्या एससीओ (SCO) शिखर परिषदेत सहभागी होतील.
Amrita Joshi
2025-08-30 16:45:28
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही त्यांनी नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमित शाह सहकुटुंब लालबाग चरणी लीन झाले.
Apeksha Bhandare
2025-08-30 13:28:13
न्यायालयाचा हा निर्णय ट्रम्प यांनी ज्या धोरणात शुल्काला त्यांच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणाचे प्रमुख शस्त्र बनवले होते त्याला मोठा धक्का आहे.
Shamal Sawant
2025-08-30 06:54:58
पुतिन सोमवारी चीनमध्ये होणाऱ्या प्रादेशिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, डिसेंबरमधील भारत दौऱ्याच्या तयारीवर चर्चा होईल.
2025-08-29 22:06:12
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत एकूण सकल मूल्यवर्धित (GVA) 7.6% ने वाढला.
2025-08-29 21:31:21
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल हा भारत-जपान सहकार्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि येत्या काही वर्षांत त्यावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
2025-08-29 18:40:19
ही बाहुली झेन बौद्ध परंपरेचे संस्थापक बोधिधर्म (दारुमा दैशी) यांच्यावर आधारित आहे. जपानी लोक एखादे ध्येय ठरवताना बाहुलीचा एक डोळा रंगवतात आणि ध्येय पूर्ण झाल्यावर दुसरा डोळा रंगवतात.
2025-08-29 17:31:24
जरांगेंना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत यांच्याकडून शिष्टाई दाखवली जात आहे. आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगरमध्ये दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
2025-08-28 08:45:14
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, तब्बल 183 वर्षाची परंपरा असलेल्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थेच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना आज उत्साहात साजरी करण्यात आली.
Ishwari Kuge
2025-08-27 20:22:17
राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर दाखल झाले.
2025-08-27 19:25:37
हवामान विभागाने बुधवारी सकाळी यलो इशारा जारी करत पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
2025-08-27 16:48:16
बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी पोहोचले आणि गणेश पूजेत सहभागी झाले. हा क्षण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा टप्पा मानला जात आहे.
2025-08-27 15:17:46
अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी सध्या एक नवीन चर्चेचा विषय आहे. अनेक वापरकर्त्यांना त्यांच्या फोनच्या कॉल आणि डायलर अॅपमध्ये अचानक बदल झाले असल्याचे दिसत आहे.
Avantika parab
2025-08-23 11:42:45
साइबर सुरक्षा क्षेत्रात एक नवीन घातक स्कॅम भारतात पसरला आहे, जो साधा दिसणाऱ्या CAPTCHA च्या माध्यमातून लोकांना फसवतो.
2025-08-23 10:44:29
ओपनएआय या वर्षी भारतात आपले पहिले कार्यालय स्थापन करेल, अशी घोषणा ओपनएआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी शुक्रवारी केली.
Rashmi Mane
2025-08-23 07:36:11
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने ही यादी जाहीर केली आहे. यावेळी हे पुरस्कार ऑपरेशन सिंदूरच्या नायकांना देण्यात आले आहेत.
2025-08-14 20:05:17
दक्षिण कोरियाचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री चो ह्युन 15 ते 17 ऑगस्टदरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) सांगितले आहे.
2025-08-14 19:47:33
ट्रम्प यांच्या टॅरिफ वारदरम्यान भारताने अमेरिकेसोबतचा शस्त्रास्त्र करार थांबवल्याचा दावा माध्यमातील वृत्तांमध्ये करण्यात आला. मात्र, ही बातमी चुकीची असल्याचे सिद्ध झाले आहे.
2025-08-08 18:13:01
दिन
घन्टा
मिनेट