Thursday, September 04, 2025 04:52:20 AM
उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.
Rashmi Mane
2025-09-02 07:48:37
वेगवेगळ्या स्थानिक सणांसाठी बँकांना एकूण 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. तुमच्या राज्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील ते जाणून घेऊयात...
Jai Maharashtra News
2025-08-31 17:48:28
या अहवालानुसार, देशातील 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी 12 जणांवर म्हणजेच 40 टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले आहेत.
2025-08-22 23:39:47
मागील काही दिवसांपसून राजकारणात अनेक नवनव्या घडामोडी घडत आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्याकडून उमेदवारांची नावे समोर आली आहेत.
Ishwari Kuge
2025-08-22 16:10:16
NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित केला. पीएम मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या, सर्व सहयोगी पक्षांनी पाठिंबा दर्शवला.
Avantika parab
2025-08-18 07:00:32
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने ही यादी जाहीर केली आहे. यावेळी हे पुरस्कार ऑपरेशन सिंदूरच्या नायकांना देण्यात आले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-14 20:05:17
ही ट्रेन 4.5 किमी लांबीची असून, त्यात 354 वॅगन्स आणि सात इंजिनांचा समावेश आहे. सहा सामान्य मालगाड्यांचे रॅक एकत्र करून ही एकच युनिट बनवण्यात आली आहे.
2025-08-09 16:36:44
स्थानिक शेतकऱ्यांनी मृत मोरांचे मृतदेह पाहिल्यानंतर याबाबत वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी हजर झालेल्या वन अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांचे मृतदेह फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले आहेत.
2025-08-04 14:39:01
सुधा या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या असता, पोलिश दूतावासासमोर एका दुचाकीस्वाराने त्यांची सोन्याची साखळी हिसकावली. ही घटना आज सकाळी घडली.
2025-08-04 13:13:02
पनवेल डान्सबार हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मनसे नेते योगेश चिले यांना अटक करण्यात आली आहे. चिलेसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-08-04 11:15:36
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे गंगा राम रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
2025-08-04 09:59:53
81 वर्षीय सोरेन यांना किडनीविषयक आजार झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
2025-08-02 18:05:34
या वर्षी देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रावर मान्सूनने फारसा प्रभाव दाखवलेला नाही. 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरी पावसापेक्षा घट नोंदवली गेली.
Amrita Joshi
2025-08-02 14:29:05
29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान देशातील अनेक राज्यांत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा. राजस्थान, मध्यप्रदेश, ईशान्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांनी सतर्क रहावे.
2025-07-29 13:06:23
ऑगस्टमध्ये झारखंड व रांचीमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, काही शॉर्ट टर्मिनेट; प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
2025-07-20 21:48:12
नक्षलवाद, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आणि अश्या संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना या विधेयकामुळे आळा बसेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी केला आहे.
2025-07-11 21:02:28
IMD ने 18 ते 23 जूनदरम्यान देशात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, अनेक राज्यांमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचना पाळण्याचे आवाहन.
2025-06-19 09:37:52
गेल्या 24 तासात दिल्ली, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. आजही अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-18 11:29:04
चोरांचा आरोप आहे की चोरीदरम्यान गावकऱ्यांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली, ज्यामुळे एक चोर गंभीर जखमी झाला, तर इतर तीन जण जखमी झाले.
2025-06-08 22:32:53
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 7 दिवसांत ईशान्य भारतातील बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, आज त्रिपुराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
2025-06-07 16:34:50
दिन
घन्टा
मिनेट