Sunday, August 31, 2025 07:51:58 AM
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा केला जातो. यादरम्यान, गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणून त्यांची विधीवत आणि मनोभावे पूजा करतात.
Ishwari Kuge
2025-08-24 19:04:41
राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील तब्बल 72 सनदी अधिकारी आणि काही नेते 'हनी ट्रॅप' मध्ये अडकल्याची तक्रार ठाणे पोलिसांकडे करण्यात आली आहे.
2025-07-17 11:35:56
मुख्याध्यापकांनी 10 ते 12 मुलींना अंतर्वस्त्रे काढायला लावल्याचा आरोप आहे. ही बाब कळताच संतप्त पालकांनी शाळेत पोहोचून मुख्याध्यापकांना घेराव घातला.
Jai Maharashtra News
2025-07-10 18:46:05
आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये राडा घातल्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे. आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे आमदार गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-09 17:53:39
दिशा सालियान प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. यावर महायुतीच्या नेत्यांनी भाष्य केले आहे.
2025-07-03 20:18:25
मुंबई महापालिका निवडणुका ऐन तोंडावर आल्याने येत्या 7 जुलै रोजी काँग्रेस पक्ष महत्वाची बैठक घेणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नेते रमेश चेन्नीथला यांनी सोमवारी केली.
2025-07-01 15:53:31
नाना पटोले जागेवरुन उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले आणि आक्रमकपणे बोलले. त्यामुळे नाना पटोले यांना दिवसभरासाठी विधानसभेतून निलंबित करण्यात आले.
2025-07-01 14:40:19
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 18 संचालका पदांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली.
2025-06-29 12:24:10
उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून ठाण्यात डिवचणारे बॅनर; 'Come on, kill me' विरुद्ध 'Come on, save me' वादात शिंदे-ठाकरे संघर्ष पुन्हा उफाळला, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण.
Avantika parab
2025-06-22 12:46:26
दिव्यात हप्ता वसुलीविरोधात आवाज उठवणाऱ्या रोहिदास मुंडेंवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; दीपेश म्हात्रे, तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांकडे दलालांविरोधात कारवाईची मागणी.
2025-06-22 11:32:18
नाना पटोले यांनी फडणवीसांची नटसम्राटाशी तुलना करत भाजप सरकारच्या शेतकरी धोरणांवर व निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. कर्जमाफी, रुल 93 बदल, व न्यायालय अवहेलना यावरून सवाल उपस्थित.
2025-06-22 10:46:27
मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया गुरूवारी चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात हजर झाला.
2025-06-12 13:50:35
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी 'एक्स'वर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. त्यासोबतच, 'नरेंद्र मोदी अमेरिकेपुढे सरेंडर का झाले?', असा सवाल नाना पटोलेंनी भाजपवर केला आहे.
2025-06-12 13:05:07
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. 'भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग आहे', असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
2025-06-08 20:45:04
पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ उपासाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
2025-05-04 21:35:46
राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू झाल्यामुळे 15 लाख रिक्षाचालकांचा रोजगार धोक्यात आला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने राज्यात ई-बाईक टॅक्सीला दिलेली मंजुरी रद्द करावी, अशी मागणी रिक्षा संघटनेने केली आहे.
2025-05-04 18:46:19
रविवारी, मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या मेळाव्याचे आयोजन मुंबईतील मालाड पूर्व येथील बुवा साळवी मैदान, कुरार येथे करण्यात आले होते.
2025-05-04 17:52:19
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यासोबतच, सरकारला इशारा देत नाना पटोले म्हणाले.
2025-05-04 16:31:07
महाराष्ट्रात दुधाच्या दरात वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर महागाईचा नवा भार पडला आहे. काही प्रमुख दूध उत्पादक संघटनांनी प्रतिलिटर २ ते ३ रुपयांनी दरवाढ जाहीर केली आहे.
Manasi Deshmukh
2025-03-15 16:07:51
महाराष्ट्रात अनेक राजकीय ऑफर बड्या नेत्यांना दिल्या जातात. त्यातच आता चर्चा आहे ती नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरची. नाना पटोलेंच्या या ऑफरने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. काय म्हणाले नाना पटोले पाहुयात:
2025-03-15 15:35:05
दिन
घन्टा
मिनेट