Thursday, August 21, 2025 12:38:19 AM
महाराष्ट्रातील पोलीस भरतीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाईच्या भरतीसाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-08-20 21:22:54
सोमवारी मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक (BEST Election 2025) पार पडली. या निवडणूकीसाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती.
Jai Maharashtra News
2025-08-20 18:03:37
गणेशोत्सव आता काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी अनेक लोक दागिन्यांच्या दुकानात गर्दी करत आहेत.
2025-08-20 16:14:02
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार करताना स्मशानभूमीचं छत कोसळलं. या घटनेमुळे, स्मशानभूमी परिसरात एकच खळबळ उडाली.
2025-08-20 14:56:59
राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानताना, पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
2025-08-18 19:11:49
गौतमी पाटील हिचं राणी एक नंबर हे गाणं सध्या सोशल मिडीयावर ट्रेंडिंग आहे. तुम्ही हे गाणं पाहिलंत का ?
Shamal Sawant
2025-08-18 18:34:20
शेतकरी बांधांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी तालुकानिहाय 'तक्रार केंद्र' 24 तासांसाठी उभारण्यात यावे', अशी सूचना खासदार संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली.
2025-08-18 17:57:24
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे.
2025-08-18 16:37:38
रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी निरोप समारंभात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणं गायल्याने त्यांना महागात पडले आहे. तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-17 15:48:27
ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेल्या प्रत्येक राशीचा एक स्वामी ग्रह असतो, ज्याचा त्यावर सर्वात जास्त प्रभाव असतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 17 ऑगस्टचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे.
2025-08-16 22:19:05
16 ऑगस्ट रोजी देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
2025-08-16 13:09:31
मरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक महत्वाची शस्त्रक्रिया पार पडली. पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे.
2025-08-16 11:12:48
जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधित आंदोलकाच्या कमरेत एका पोलीस उपाधीक्षकाने फिल्मी स्टाईलने लाथ मारली.
2025-08-16 09:24:20
गोपाळकालाच्या निमित्ताने शनिवारी मुंबई आणि ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांमध्ये उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अनेकदा रचलेला थर कोसळल्यामुळे अनेक गोविंदा जखमी होतात.
2025-08-16 08:18:51
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत आले आहेत. यावेळी त्यांच्यावर एका व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे.
2025-08-14 11:21:48
52 वर्षीय सुप्रसिद्ध संगीतकार लुइगी डी सारनो यांचा या सँडविचमधील बोटुलिझम विषामुळे मृत्यू झाला. त्याच सँडविचचे सेवन केलेल्या इतर नऊ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2025-08-13 18:45:42
सकाळी शरीराला प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ मिळाले तर दिवस ऊर्जेने भरलेला जातो. योग्य आहार घेतल्यास एका महिन्यात 3-4 किलो वजन सहज घटवता येते.
2025-08-13 17:58:05
एक भरधाव कंटेनर ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने मागून येणाऱ्या वॅगनआर कारने अचानक ट्रकला जोरदार धडक दिली. ही टक्कर एवढी भीषण होती की कार ट्रकच्या मागील चाकाखाली अडकली.
2025-08-13 17:30:55
तिरंगा हा केवळ कापडाचा तुकडा नसून आपल्या देशाच्या गौरव आणि अभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे भारत सरकारने ‘भारतीय ध्वज संहिता’ अंतर्गत राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी स्पष्ट नियम घालून दिले आहेत.
2025-08-13 16:39:34
दिन
घन्टा
मिनेट