Sunday, August 31, 2025 06:30:23 AM
प्रामुख्याने गाय, म्हैस, शेळी आणि मेंढ्या या प्राण्यांमध्ये तो आढळतो. हा रोग प्राण्यांपासून थेट माणसांमध्ये पसरू शकतो. वेळीच ओळख आणि प्रतिबंध न केल्यास तो प्राणघातक ठरू शकतो.
Jai Maharashtra News
2025-08-25 18:49:03
बडीशेप ही सहसा माउथ फ्रेशनर म्हणून वापरली जाते. पण बडीशेपचे फायदे यापेक्षा खूप जास्त आहेत. त्यात असलेले पोषक घटक शरीर निरोगी, तंदुरुस्त ठेवतात आणि अनेक आजारांपासून बचाव करतात.
2025-08-21 18:56:02
मरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक महत्वाची शस्त्रक्रिया पार पडली. पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे.
Ishwari Kuge
2025-08-16 11:12:48
आजकाल टीनएजर्समध्येही हार्ट अटॅकची समस्या वाढली आहे. चुकीचा आहार, ताणतणाव, वाईट सवयी यामुळे धोका वाढतो. लक्षणं ओळखा, वेळेवर उपचार घ्या आणि हृदय निरोगी ठेवा.
Avantika parab
2025-08-09 16:26:19
रिकाम्या पोटी काहीही चुकीचे खाल्ले तर अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी, अपचन यांसारख्या अनेक समस्या सुरू होऊ शकतात. इथे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत, जे रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नयेत.
Amrita Joshi
2025-08-05 18:52:13
आतड्यातील जळजळ पोटदुखी आणि सूज निर्माण करते. यामुळे गॅस तयार होतो. पोटात सतत गॅस तयार होण्याने पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता अशा सर्व प्रकारच्या पोटाच्या तक्रारी सुरू होतात. यावर उपाय काय? जाणून घेऊ..
2025-08-04 19:26:23
सदाफुलीमुळे मधुमेह, रोगप्रतिकार शक्तीसाठी फायदेशीर आहे. याचे इतरही अनेक उपयोग होतात. सदाफुलीची पाने चघळणे, त्यांचा काढा बनवून किंवा रस काढून पिणे अशी याची सेवन करण्याची पद्धत आहे.
2025-07-29 17:05:04
शहापूर तालुक्यात आईने तीन मुलींना विष घालून ठार मारले. मुलींच्या नातेवाईकांच्या संशयावरून पोलीस तपासात धक्कादायक सत्य उघड. आरोपी आई पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत.
2025-07-28 15:45:46
किवी हे चिकू किंवा मध्यम आकाराच्या पेरूच्या आकाराचे फळ आहे. ते केवळ चवीलाच चांगले नाही तर, आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर आहे. दररोज दोन किवी खाल्ले तर, पोटाच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.
2025-07-20 18:37:50
पारिजातकाच्या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. रोगप्रतिकारक शक्ती, त्वचाविकार, संधिवात आणि कंबरदुखी, श्वसनविकार अशा विविध आरोग्यदायी फायद्यासाठी पारिजातकाच्या पानांचा वापर केला जातो.
Apeksha Bhandare
2025-07-03 18:38:17
मासिक पाळीतील वेदना, थकवा व मूड स्विंग्ससाठी योग अत्यंत प्रभावी ठरतो. सुप्त बद्ध कोणासन, विपरित करणीसारखी योगासने हार्मोनल समतोल राखून मानसिक व शारीरिक आराम देतात.
2025-06-23 21:04:35
बीड जिल्ह्यातील 843 ऊसतोड कामगार महिलांची गर्भपिशवी काढली गेल्याचे उघड; 1523 गर्भवती महिला ऊसतोड करताना आढळल्या. आरोग्य, हक्क, आणि व्यवस्थेचा गंभीर प्रश्न समोर.
2025-06-02 14:28:56
जायफळ (Nutmeg) ही एक औषधी गुणधर्मांनी युक्त अशी सुगंधी मसाल्याची वनस्पती आहे. संस्कृतमध्ये याला "जातिफळ" असे म्हणतात.
2025-05-30 17:38:57
बडीशेप हा रोजच्या जेवणानंतरचा पदार्थ आहे जो वजन कमी, पचन सुधारणा, कोलेस्ट्रॉल नियंत्रण आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करतो.
2025-05-25 21:49:15
अनेकांना चहा करून काही तासांनी पुन्हा गरम करून पिण्याची सवय असते. हीच सवय आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. आता चहा केल्यानंतर किती वेळानं खराब होतो, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल...
Gouspak Patel
2025-04-13 19:18:47
एका कुत्र्यांच्या शौकीन व्यक्तीने जगातील सर्वात महागडा पाळीव कुत्रा खरेदी केला. हा कुत्रा इतका महाग आहे की, तुम्ही या किंमतीत अनेक बंगले खरेदी करू शकता किंवा एखादा मोठा उद्योग सुरू करू शकता.
2025-03-21 18:50:03
ऑपरेशनसाठी त्याने मेडिकल स्टोअरमधून सुन्न करणारे इंजेक्शन, ब्लेड आणि इतर वस्तू आणल्या. शस्त्रक्रियेनंतर त्याने पोटावर 11 टाकेही घातले.
2025-03-20 18:35:14
भांगचे सेवन केल्यानंतर काही वेळ तर मजा वाटते, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे भांग सेवन करण्यापूर्वी त्याचे दुष्परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे.
Samruddhi Sawant
2025-03-13 16:56:39
भाजपा आमदार सातपुते यांनी भेसळयुक्त पनीरच विधानसभेत दाखवून चक्क व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.
2025-03-12 20:14:23
मुळा ही पोषक तत्वांनी समृद्ध भाजी आहे. लोक वर्षभर ही भाजी सॅलड, पराठा, भाजी आणि लोणच्याच्या स्वरूपात खातात. त्यात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
2025-03-11 21:16:45
दिन
घन्टा
मिनेट