Monday, September 01, 2025 12:34:35 AM
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आहेत. अशातच, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेशभक्तांनी लाखोंच्या संख्येने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
Ishwari Kuge
2025-08-28 15:04:56
मुंबईतील माझगाव परिसरात एक धक्कादाक घटना घडली आहे. मंगळवारी डॉकयार्ड रेल्वे स्टेशन एका तरुणाचा मृतदेह आढळला. तरूणाची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या मामासह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
2025-08-28 14:01:40
या विधेयकामुळे राज्यात भिक्षा मागण्यावर पूर्णपणे बंदी येणार आहे. मात्र, यामागे केवळ कायदेशीर कारवाईचा हेतू नसून भिकाऱ्यांचे पुनर्वसन व शाश्वत उपजीविकेची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
Jai Maharashtra News
2025-08-28 12:42:21
प्रेयसीसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला पतीने त्याची प्रेयसी व नातेवाईकांच्या मदतीने पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक प्रकार समोर आला.
Apeksha Bhandare
2025-08-28 12:18:39
तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्ण साहा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी छापे टाकले होते. त्यानंतर आता आज जीनव साहा यांना अटक करण्यात आली आहे.
2025-08-25 13:03:30
निक्की हत्याकांड प्रकरणात तिच्या सासूलाही अटक करण्यात आली आहे.
Shamal Sawant
2025-08-25 07:00:11
पोलिसांनी दावा आहे की, विपिनला ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यासाठी सिरसा गावात नेले जात होते. या दरम्यान त्याने अचानक त्याला घेऊन जाणाऱ्या उपनिरीक्षकाची पिस्तूल हिसकावून घेतली.
2025-08-24 15:17:14
जालन्यातील भोकरदन तालुक्यांमधील पारध येथे पतीने पत्नीच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड घालून पत्नीची हत्या केली. यानंतर स्वतः ही गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2025-08-24 12:27:11
ओडिशाच्या किनाऱ्यावर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्र प्रणाली (IADWS) ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
2025-08-24 10:20:11
2025-08-23 22:06:29
गोंदियेत अभिषेक तुरकर आणि सहकाऱ्यांनी पैशासाठी 21 वर्षांच्या अन्नू ठाकूरचा खून करून तिचा 7 महिन्याचा मुलगा विक्री केला, पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले.
Avantika parab
2025-08-23 09:04:06
ही सूट केवळ खाजगी इलेक्ट्रिक कार, राज्य परिवहनाच्या इलेक्ट्रिक बसेस आणि शहरी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या इलेक्ट्रिक बस/कार यांनाच लागू असेल.
2025-08-22 18:43:01
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक महिती समोर आली आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने आरोपी हर्षलने भर रस्त्यात दोन जणांच्या पोटात चाकूने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
2025-08-22 17:12:31
उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील काशीपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षकावर पिस्तूलने गोळी झाडली.
Amrita Joshi
2025-08-21 15:04:50
नागपुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुजोर भोंदूबाबाने नग्न पूजेचा व्हिडीओ एका महिलेला पाठवला आहे. हबिबुल्ला मलिक असं या भोंदूबाबाचं नाव आहे.
2025-08-21 13:14:19
या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा असे चर्चा परिसरात आहेत.
2025-08-16 09:22:16
भटक्या कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित करण्याच्या कोर्टाच्या निर्णयाला गायक राहुल वैद्य याने पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी त्याने काही वर्षांपूर्वीचा अनुभवही सांगितला.
2025-08-15 14:55:18
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत आले आहेत. यावेळी त्यांच्यावर एका व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे.
2025-08-14 11:21:48
राज्यातील ठाणे जिल्ह्यात काही अज्ञात व्यक्तींनी दोन चुलत भावांची हत्या केल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-12 15:31:21
वसईत 12 वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला आहे; नायगावात पोलिस-एनजीओच्या मदतीने सुटका , नऊ आरोपी अटकेत
2025-08-11 16:45:22
दिन
घन्टा
मिनेट