Sunday, September 07, 2025 11:16:25 AM
मुंबईत आणि पुण्यात भक्त ढोल-ताश्यांसह गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करत आहेत. पावसाच्या हलक्या ते मध्यम थेंबांत उत्सव अधिक रंगीबेरंगी बनला आहे.
Avantika parab
2025-09-07 08:17:03
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा समारोप शनिवारी (6 सप्टेंबर 2025) झाला, तेव्हा खैरताबाद बडा गणेशाची 69 फूट उंच प्रतिमा विसर्जनासाठी हुसेन सागर तलावाकडे सोडण्यात आली.
2025-09-06 13:20:58
महादेव शंकर आणि देवी पार्वतीचा पुत्र म्हणून गणपती सर्वांनाच हवाहवासा वाटतो. विसर्जनाच्या दिवशीही या लाडक्या बाप्पाला पाठवू नये, असे वाटते. पण आपण ही गणेशमूर्ती कायमस्वरूपी घरात ठेवू शकतो का?
Amrita Joshi
2025-09-06 12:40:11
लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडल्याची घटना समोर आली आहे.
Rashmi Mane
2025-09-06 11:25:36
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाने गणेश उत्सवाची सांगता होते. गणेश विसर्जनासाठी काही तासांचा शुभ काळ, वेळ आणि पद्धत जाणून घ्या.
2025-09-06 08:17:33
गर्दी आणि वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांच्या हालचालींवर बंदी आणि मार्गदर्शनाची तयारी केली आहे.
2025-09-06 07:45:43
गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा उत्सव आज अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासह संपणार आहे.
2025-09-06 07:34:07
'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...', याचा जयघोष करत आज आपल्या लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे.
2025-09-06 06:49:26
6 सप्टेंबरचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काहींसाठी तो सामान्य राहिल, जाणून घ्या...
Apeksha Bhandare
2025-09-05 19:44:01
अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही उपाय करणे देखील खूप शुभ मानले जाते. या दिवशी काही उपाय केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते. अनंत चतुर्दशीचे उपाय जाणून घ्या...
2025-09-05 17:52:32
पितृपक्षात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध कर्म, तर्पण आणि दान केले जाते. हे 15 दिवस पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
2025-09-05 15:32:35
अनंत चतुर्दशी रोजी मुंबईसह महाराष्ट्र तसेच देशातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत.
2025-09-05 10:58:41
पुण्यात यंदाच्या गणेशोत्सवानंतर विसर्जनाची तयारी जोरात सुरू झाली आहे.
2025-09-05 09:04:19
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी 14 लोकांची निर्मिती केली. या दिवशी नारायणांची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. यंदा अनंत चतुर्दशीचा पवित्र सण 6 सप्टेंबर रोजी आहे
2025-09-04 21:02:19
विविध प्रकारचे वास्तुदोष असतात. वास्तुदोष आल्यावर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. ते काही उपायांनी दूर करता येतात. वास्तुरचनेचा आपल्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो, असे वास्तुशास्त्र सांगते.
2025-09-04 16:40:16
गणरायाच्या सानिध्यात दहा दिवस घालवल्यानंतर अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या जड अंतकरणाने निरोप देतात.
2025-09-04 09:19:51
आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि अनुभव घेऊन येणार आहे.
2025-09-03 21:34:57
पुण्यातील गणपती विसर्जनासाठी पोलिस प्रशासन आणि स्थानिक मंडळांनी यंदा 2025 साठी विस्तृत तयारी केली आहे.
2025-09-03 21:14:34
अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि शांती मिळते, अशी श्रद्धा आहे. तसेच, या दिवशी दान करण्याचेही महत्त्व सांगितले जाते.
2025-09-03 15:08:36
दिन
घन्टा
मिनेट