Thursday, September 04, 2025 11:07:22 PM
या पुरूषाने गुपचुपपणे पत्नीला कल्पना नसताना गर्भनिरोधक गोळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचे मोबाईल पेमेंट अयशस्वी झाल्याने त्याचे डाव त्याच्यावरच उलटला.
Amrita Joshi
2025-08-23 16:15:09
India Tea Production : हवामान बदल आणि वर्षानुवर्षे पावसाच्या अनियमिततेमुळे कीटकांची संख्या वाढत आहे आणि दुष्काळ पडत आहे. त्यामुळे देशात चहाचे उत्पादनही प्रभावित झाले आहे.
2025-08-17 13:52:30
फिलिपिन्समध्ये ग्रॅज्युएट होण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान 10 झाडे लावणे अनिवार्य आहे. हा पर्यावरणपूरक नियम जंगलतोड कमी करण्यासाठी आणि तरुण पिढीत जागरूकता वाढवण्यासाठी आहे.
Avantika parab
2025-08-17 13:00:12
नवी मुंबईने ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये महाराष्ट्रातील पहिलं स्थान पटकावत स्वच्छतेतील आपली ओळख सिद्ध केली. राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारून शहराने राज्याचा गौरव वाढवला.
2025-07-17 21:20:15
महाराष्ट्र शासन व कॅलिफोर्निया विद्यापीठ यांच्यात उर्जा क्षेत्रातील संशोधन, नवकल्पना व धोरण विकासासाठी सामंजस्य करार. स्वच्छ व शाश्वत उर्जेसाठी संयुक्त सहकार्य.
2025-07-17 21:09:43
मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने हवामान विभागाने सोमवारी राज्यातील सर्व भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Ishwari Kuge
2025-07-07 09:51:33
पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवित आहे.
Apeksha Bhandare
2025-06-21 19:06:05
नैऋत्य मान्सून पुढील 24 तासांत केरळमध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता आहे, जो 1 जून रोजी होणाऱ्या त्याच्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा जवळजवळ एक आठवडा आधी पोहोचेल.
2025-05-24 14:19:02
महाराष्ट्रात तापमान दिवसेंदिवस तापमानाची वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्याची तीव्रता वाढत आहे. एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 42 अंशांवर पोहोचले.
2025-04-26 08:58:54
Samruddhi Sawant
2025-04-21 09:36:14
मराठवाडा मोसंबीचे माहेर घर म्हणून सर्वदूर नावलौकिक आहे. अशातच पैठण तालुक्यातील प्रसिद्ध व गोड रसेली मोसंबीला यंदाच्या पाणी टंचाईचा फटका बसला आहेत.
2025-04-10 18:05:13
सध्या उन्हाळ्याने आपला कहर सुरू केला असून 21 शहरांमध्ये तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. उष्णतेची ही तीव्र लाट गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये सर्वाधिक जाणवली
2025-04-07 10:16:29
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आणि बुधवारी मुंबईमध्ये हलका पाऊस किंवा गडगडाटी वादळे होण्याची शक्यता आहे.
2025-04-01 16:00:31
महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान पन्नास डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये उष्णतेचा तीव्रतेने प्रकोप वाढलेला आहे.
Manasi Deshmukh
2025-03-07 20:10:28
सध्या उन्हाळा जवळ येत आहे. मात्र भारताच्या काही भागात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळ्याचे प्रकोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकजण या गर्मीने ग्रस्त झाले आहेत.
2025-03-03 21:31:49
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर प्रचंड उष्णतेचा सामना करत आहेत. मुंबईत प्रचंड उकाडा वाढला आहे. आर्द्रतेच्या पातळीत वाढ झाल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिक त्रस्त
2025-02-26 17:40:44
सद्या ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणात तर एकपाठोपाठ एक नेते ठाकरे गटाला राम राम ठोकताय. त्यातच आता आदित्य ठाकरे ही शिवसेना सोडणार या चर्चेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
2025-02-18 14:18:38
राज्यात तापमानाच्या वाढीचा गंभीर परिणाम, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
Manoj Teli
2025-02-18 12:22:24
मुंबईकर सध्या हवामानातील प्रचंड बदलामुळे त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रात्री अचानक गारवा जाणवतो, तर दिवसभर उकाडा होत आहे.
2025-01-29 11:36:36
नंदुरबारमध्ये अवकाळी पाऊस. काकळदा परिसरात तुफान पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. शेतीचं नुकसान होण्याची शक्यता
2024-12-27 20:23:44
दिन
घन्टा
मिनेट