Sunday, August 31, 2025 08:26:37 PM
मुख्यमंत्री टार्गेट होत असताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार टाळ्या वाजवत आहेत. त्यांना गुदगुल्या होत आहेत. याच उत्तर आम्हाला कळालेलं नाही अशी टीका लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-26 12:23:07
जपानने असे कृत्रिम रक्त विकसित केले आहे जे कोणत्याही रक्तगटासाठी तितकेच चांगले काम करेल. ते कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला दिले जाऊ शकते. हे गेम चेंजर ठरणार आहे.
Amrita Joshi
2025-07-20 17:03:29
पूर्व हॉलीवूड परिसरातील सांता मोनिका बुलेव्हार्डवर एक अनियंत्रित वाहन थेट गर्दीत घुसल्यामुळे 20 हून अधिक लोक जखमी झाले. यातील 8 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
Jai Maharashtra News
2025-07-19 18:23:54
अमेरिकेच्या डेअरी गायींना मांसयुक्त आहार दिल्याने त्यांच्याकडून मिळणारे दूध 'नॉन-व्हेज मिल्क' म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृतीत मात्र शाकाहारी दूधच स्वीकारले जाते.
Avantika parab
2025-07-19 17:00:03
संभाजी भिडेंनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत राष्ट्रध्वज तिरंग्याऐवजी भगवा असावा, अशी मागणी केली.
2025-07-18 21:43:58
महाराष्ट्र विधानसभेत चड्डी बनियान शब्दावरून आदित्य ठाकरे आणि नीलेश राणे या दोघांत चांगलाच कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी करताना विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
Ishwari Kuge
2025-07-14 17:19:27
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, आणि दिल्ली यासारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये अकाली जन्माची अधिक प्रकरणे नोंदवली गेली.
2025-07-03 18:53:57
संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार असून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. अणुऊर्जा कायद्यातील सुधारणा आणि विरोधकांच्या मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे.
2025-07-03 18:38:33
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांचे वेगळे कार्यक्रम चर्चेत आहेत. सुप्रिया सुळे यांचे भावनिक व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेचा विषय ठरले आहे.
2025-06-10 13:26:44
लातूर महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा फोलपणा उघड; अवकाळी पावसामुळे रस्ते जलमय, घरांत पाणी, नागरिक त्रस्त. नालेसफाई, गटार व्यवस्थापनातील हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप.
2025-05-28 20:32:18
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात कोर्टात धक्कादायक खुलासे; वकिलांकडून चारित्र्यावर संशय, तर सरकारी वकिलांकडून शारीरिक छळाचे आरोप; पोलिसांसमोर गुंता उलगडण्याचं आव्हान.
2025-05-28 19:53:19
शक्तीपीठ महामार्गावरून सुरू असलेल्या वादात आमदार दीपक केसरकर यांनी विरोधकांवर टीका करत विकास थांबवू नका, असा इशारा दिला. महामार्गामुळे सिंधुदुर्गचा पर्यटन व औद्योगिक विकास होणार असल्याचं ते म्हणाले.
2025-05-02 13:35:18
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर केल्यानंतर आता भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ख्रिस्ती, जैन, बौद्ध आणि हिंदू मंदिरांच्या जमिनींवर डोळा
Samruddhi Sawant
2025-04-07 08:00:20
भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
2025-04-03 18:35:36
सुषमा अंधारे यांनी आज ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला चित्रा वाघ यांनी जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर आम्हीही प्रत्युत्तर देऊ असं उत्तर दिलं आहे. हे वाकयुद्ध जोरात रंगलं आहे.
2025-03-21 15:50:46
राज्यातील मटण विक्री व्यवसायासाठी आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजातील खाटिकांसाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’ नावाने एक नवा उपक्रम जाहीर केला आहे.
Manasi Deshmukh
2025-03-10 19:52:45
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावलाय. विकासकामं आणि योजनांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही अशी घणाघाती टीका.
2025-03-07 16:56:23
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर हळहळ व्यक्त केली जात असतानाच, सोशल मीडियावर मारहाणीचे व्हिडिओ आणि बंदुकांसह बनवले जाणारे रिल्स अधिकच संतापजनक ठरत आहेत.
2025-03-05 19:46:35
समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबच्या स्तुतीपर वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विधानसभेतही त्याचे
2025-03-05 18:53:00
ठाकरे गटाने मातोश्रीवर आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ऑपरेशन टायगर रोखण्यासह राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलीय.
2025-03-01 07:28:30
दिन
घन्टा
मिनेट