Thursday, September 04, 2025 02:52:54 PM
वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या ताज्या घोषणेनुसार, अनेक आवश्यक औषधांवरील जीएसटी दर कमी करण्यात येणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-25 19:24:32
एनपीपीएने 35 आवश्यक औषधांच्या किरकोळ किमतीत कपात करत सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे हृदयरोग, जळजळ, मधुमेह अशा दीर्घकालीन आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा खर्च कमी होणार आहे.
2025-08-04 12:57:20
यामध्ये कर्करोग, मधुमेह, पोटाचे विकार, अल्सर आणि गंभीर संसर्ग यांसारख्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. या किमती निश्चित केल्याने रुग्णांना आवश्यक औषधे योग्य किमतीत मिळण्यास मदत होईल.
2025-07-17 14:32:09
हा व्यक्ती रुमाल काढण्यासाठी सेफ्टी रेलिंग ओलांडत होता. यावेळी त्याचा पाय घसला आणि तो दरीत कोसळला. या व्यक्तीचे नाव राजेंद्र बाळासो संगर असे आहे.
2025-06-27 23:03:07
बोईसरमध्ये महावीर कुंज इमारतीजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गणेश नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
2025-06-27 22:20:24
5 जुलैच्या मराठीप्रेमी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा, जयंत पाटील यांचं ट्विटद्वारे आवाहन.
Avantika parab
2025-06-27 19:58:37
नाशिक पोलिसांची अमलीपदार्थविरोधी मोहीम जोमात; सहा महिन्यांत 81 अटक, 25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सहा महिला आरोपींचाही समावेश.
2025-06-27 19:41:49
नालासोपाऱ्यातील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, राम मंदिराच्या कारणावरून ई-मेलद्वारे मिळालेला इशारा, पोलिस आणि यंत्रणांचा तपास सुरू, शाळा रिकाम्या करण्यात आल्या.
2025-06-25 13:51:34
राष्ट्रीय परिषदेत खासदार-आमदारांना व्हाईट मेटल ताटात शाही भोजन, 4500 रुपये प्रति जेवण खर्च; सार्वजनिक निधीच्या वापरावरून प्रश्न उपस्थित, विधीमंडळाचे स्पष्टीकरण मात्र धुसर.
2025-06-25 13:05:39
वाळूजमध्ये सव्वा कोटींचं एमडी ड्रग्स प्रकरण उघडकीस, मुख्य आरोपीला पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक; कल्याणमध्ये 20 किलो गांजासह दोन तस्कर अटकेत.
2025-06-25 12:49:48
‘मुख्यमंत्री कुणाचा बाप नसतो’ या वादग्रस्त विधानावर नारायण राणेंनी आपल्या मुलगा नितेश राणेला सार्वजनिक मंचावर समज दिली. राजकारणात मर्यादा आणि शिष्टाचाराचे महत्त्व अधोरेखित.
2025-06-11 19:07:59
पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील औषध कंपनीवर धाड; एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई, 11 लाखांचा साठा जप्त. अंधेरी पोलिसांकडून 3 आरोपी अटकेत, तपास सुरू.
2025-06-11 17:49:31
Maharashtra Weather Update April 11: आज 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
Gouspak Patel
2025-04-11 06:53:44
वडिलांना मारण्यापूर्वी दोन्ही भावांनी YouTube वर 'वडिलांच्या हत्येनंतर मालमत्ता मुलांच्या नावावर कशी हस्तांतरित होते' हा व्हिडिओ सुमारे सात वेळा पाहिला होता.
2025-04-10 21:03:26
अमेरिकेने तहव्वूर राणाला भारताकडे हस्तांतरित केले आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले.
Apeksha Bhandare
2025-04-10 19:34:23
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात धर्मादाय विभागाने सादर केलेल्या अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे.
2025-04-10 14:53:49
लातूरमध्ये ड्रग्जचा पर्दाफाश केल्याचे पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातून 17 कोटींचे 11.66 किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
2025-04-10 14:13:36
वास्तविक, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) 1 एप्रिलपासून आवश्यक औषधांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल.
2025-03-28 15:10:11
आजकाल अमेरिकेत महागाईने लोकांना त्रास दिला आहे.
2025-03-09 16:24:31
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी 3,880 कोटी रुपयांच्या पशुधन आरोग्य आणि रोग नियंत्रण कार्यक्रमात बदल करण्यास मान्यता दिली.
2025-03-05 21:13:27
दिन
घन्टा
मिनेट