Saturday, September 06, 2025 06:31:34 AM
चित्रपटात काश्मिरी पंडितांचाही उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपट वारंवार असे सांगू इच्छितो की, पाकिस्तानच्या प्रभावाखाली असलेल्या काश्मीरची स्थिती पश्चिम बंगालसारखीच आहे. तिथे आजही हिंदू असुरक्षित आहेत.
Amrita Joshi
2025-09-05 17:47:49
अभिनेत्री लीना चंदावरकर 1970- 80 च्या दशकातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या यशस्वी चित्रपटांमुळे तसेच आयुष्यातील काही दुखद प्रसंगांमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली.
Apeksha Bhandare
2025-09-05 17:38:37
या प्रकरणामुळे या जोडप्याच्या परदेश प्रवासावर निर्बंध आले आहेत. पोलिसांच्या मते, त्यांच्या वारंवार परदेश दौऱ्यांमुळे तपासात अडथळा येऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2025-09-05 15:35:31
भारतीय संगीतसृष्टीत दिग्गज गायक मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचं नाव नेहमीच आदराने घेतलं जातं. मात्र या तिघांच्या नात्याविषयी वाद, अफवा आणि मतभेद यांची चर्चा अनेक दशकांपासून सुरु आहे.
Avantika parab
2025-09-05 13:36:44
मिथुन यांनी आरोप केला की घोष यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध खोटे व द्वेषपूर्ण आरोप करून प्रतिष्ठा मलिन केली आहे.
2025-09-05 10:45:50
सलग ब्लॉकबस्टर चित्रपट, हजारो कोटींची कमाई आणि फॅशन तसेच लक्झरी जगतातील तिची दमदार उपस्थिती यामुळे ती केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही भारतीय चित्रपटसृष्टीचा चेहरा बनली आहे.
2025-09-05 10:29:57
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री "द काश्मीर फाईल्स' चित्रपटानंतर 'द बंगाल फाइल्स' चित्रपट घेऊन येत आहेत. परंतु हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे.
2025-09-04 18:21:39
अलिबाग तालुक्यातील थळ गावात एक वादग्रस्त जमिनीचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या जमिनीची विक्री सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिला झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
2025-09-03 10:47:58
गायक राहुल वैद्य नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर आपले विचार मांडण्यास मागे हटत नाही.
2025-08-31 19:47:58
प्रिया मराठेच्या अचानक जाण्याने अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला असून अभिनेता सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
2025-08-31 17:25:29
प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन झाले आहे. 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. प्रियाच्या निधनावर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
2025-08-31 10:38:07
गेल्या वर्षभरापासून प्रिया लाइमलाइटपासून दूरच होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर
Shamal Sawant
2025-08-31 10:04:41
गुरुवारी सना येथे झालेल्या हल्ल्यात अहमद अल-राहवी मारला गेला, असे बंडखोरांनी एका निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्रीही जखमी झाले आहेत.
2025-08-31 06:29:20
एका कार्यक्रमात रजनीकांत यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या खुलास्यामुळे चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
2025-08-30 20:34:00
क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. 2008 साली आयपीएलच्या पहिल्याच हंगामात स्टार क्रिकेटपटू हरभजन सिंहने आपल्या ज्युनिअर सहकाऱ्याला म्हणजेच वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला कानशिलात लगावली होती.
Ishwari Kuge
2025-08-30 09:57:07
मल्याळम चित्रपट सुपरस्टार मोहनलालचा हृदयपूर्वम आणि लोका चैप्टर वन या चित्रपटांच्या रिलीजमुळे रजनीकांतच्या कुलीच्या कमाईवर किती परिणाम झाला आहे.
2025-08-30 09:06:38
अथर्व सुदामेचा मित्र आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितने गुरुवारी गणेशोत्सवानिमित्त इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला आहे.
2025-08-29 18:01:49
कृष्णराज महाडिक यांनी एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू राजगुरू दिसत होती. या फोटोमुळे त्यांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
2025-08-29 17:08:58
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
2025-08-28 13:39:19
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, तब्बल 183 वर्षाची परंपरा असलेल्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थेच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना आज उत्साहात साजरी करण्यात आली.
2025-08-27 20:22:17
दिन
घन्टा
मिनेट