Thursday, September 04, 2025 12:49:54 AM
एका माणसाने कंबरेएवढ्या पाण्यात प्रवेश करून गोरिल्लाला फळे दिली. यानंतर या गोरिल्लाने असे काही केले, जे पाहून तुम्हीही भावनिक व्हाल.
Amrita Joshi
2025-08-27 20:30:41
विराट कोहलीच्या निवृत्तीवर चर्चेना उधाण आलं असतानाच त्याने लॉर्ड्सवरून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बीसीसीआय बुचकळ्यात, चाहत्यांत नवा उत्साह.
Avantika parab
2025-08-24 08:48:51
भारतातील प्रत्येक नागरिकाला चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड यांसारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राघव चढ्ढा यांनी केली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-21 16:37:09
रेड्डी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत.
2025-08-21 15:44:21
राज्यपालांच्या अधिकारांविषयी सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की, आपण केवळ राज्यपालांना पूर्ण अधिकार देऊ शकत नाही. बहुमताने आलेले निवडून आलेले सरकार राज्यपालांच्या विवेकाधिकारावर कसे अवलंबून ठेवता येईल?
2025-08-21 13:22:57
फ्लोरल प्रिंट सूट खूपच ट्रेंडी असतात. त्यांचे रंगीबेरंगी पॅटर्न खूप सुंदर दिसतात. विशेष म्हणजे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आम्ही काही काही फॅन्सी डिझाईन्स सांगणार आहोत, ते तुम्ही नक्की ट्राय करा.
Apeksha Bhandare
2025-08-13 19:16:47
बॉलिवूड स्टार सलमान खानने आयपीएल टीम खरेदीबाबत खुलासा केला. तो म्हणाला, टीम घेण्याची ऑफर मिळाली होती पण नाकारली. गली क्रिकेट व ISPLसोबतच तो आनंदी असून आयपीएलपासून दूर राहणार आहे.
2025-08-12 17:04:57
रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाने बेंगळुरूमध्ये विक्रमी तिकीट दर गाठले. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी 4500 रुपये पर्यंत दर, सोशल मीडियावर चर्चा, सरकारी नियमनाची मागणी.
2025-08-12 16:26:14
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की, आरोपी महिलेचे तीन विवाह अयशस्वी झाले होते. तिचे अलीकडेच एका पुरुषाशी संबंध होते. गर्भधारणा झाल्यानंतर त्या पुरुषाने तिला सोडून दिले.
2025-08-01 20:25:13
बॉलिवूड असो किंवा राजकारण, अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांचे आणि राजकीय नेत्यांचे फॅन्स आपल्याला पाहायला मिळतात. अशातच, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा एक अनेखा फॅन चक्क पुष्पा लुक करून चक्क मंत्रालयात दाखल झाला.
Ishwari Kuge
2025-07-29 17:31:38
नागपंचमीला सर्पांना दूध पाजण्याची प्रथा हानिकारक आहे. श्रद्धा ठेवूनही विज्ञानाचं भान ठेवावं. सर्पदोष टळावा म्हणून सापांना त्रास न देता पूजन करण्याचा संदेश या दिवशी द्यावा
2025-07-29 11:10:21
बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काळा धागा बांधण्याची परंपरा असूनही, डॉक्टरांच्या मते तो धोकादायक ठरू शकतो. घट्ट धागा रक्तप्रवाह थांबवतो, संसर्गही होऊ शकतो
2025-07-28 17:13:49
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी झाला आहे. शाहरुखच्या स्नायूंना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
2025-07-19 19:11:29
2016 मध्ये सुरू झालेली फास्टॅग सेवा लोकप्रिय झाली आहे. बँकांनी सुमारे 11 कोटी फास्टॅग जारी केले आहेत. हा टोल भरण्याचा सोपा मार्ग आहे. आता सरकार फास्टॅगद्वारे आणखीही सेवा देण्याच्या विचारात आहे.
2025-07-01 15:18:14
उर्मिलाने तिचे सध्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप वेगळी दिसत आहे, ज्यामुळे चाहते उर्मिलाला ओळखण्यात अडचणीत पडले आहेत.
2025-06-25 19:38:26
जर तुमच्या टीव्हीमध्ये वारंवार समस्या येत असतील, तर तो टीव्हीचाच दोष असेल असं नाही. कदाचित खरं कारण तुम्ही टीव्ही बसवलेल्या जागेतही असू शकतं. चुकीच्या ठिकाणी टीव्ही बसवल्याने त्यावर वाईट परिणाम होतो.
2025-06-24 20:32:21
नवी मुंबई मनपा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी निषेध आंदोलन छेडले आहे. हाताला काळ्या फिती बांधत त्यांनी निषेध आंदोलन केले.
2025-06-18 13:49:59
अर्भकाचा मृतदेह एसटीतून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच त्या अर्भकाचा मृतदेह नाशिकहून पालघरला एसटीने नेला. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अर्भकाचा मृत्यू झाला होता.
2025-06-18 13:47:56
गोवंडी परिसरात एका वेगवान डंपर ट्रकने 4 जणांना चिरडले. या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.
2025-06-14 19:35:27
मृत नवजात अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन कुटुंबीयांनी तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पालघरच्या मोखाडा तालुक्यात समोर आली आहे.
2025-06-14 13:53:37
दिन
घन्टा
मिनेट