Friday, September 05, 2025 10:04:38 PM
भारतासाठी कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठा आता केवळ मध्य पूर्वेकडूनच येत नाही तर, अमेरिकेतूनही वेगाने वाढत आहे.
Amrita Joshi
2025-05-18 17:14:10
शेतकरी किसान क्रेडिट कार्डच्या (KCC) कर्जात अडकत आहेत. याच्या वाढत्या थकित कर्जामुळे ताण वाढला आहे. एनपीए दर देखील वाढत आहे. आरबीआयचे आकडे काय म्हणतात ते येथे जाणून घेऊया..
Jai Maharashtra News
2025-03-11 12:07:11
Share Market News: मार्चच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 24,753 कोटी रुपये काढून घेतले आहेत. जानेवारी-फेब्रुवारीचे आकडेही धक्कादायक आहेत.
2025-03-10 15:40:18
महायुती सरकारची सर्वात प्रसिद्ध आणि फायदेशीर योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सर्वच लाडक्या बहिणी लाडकी भिन्न योजनेच्या हप्त्याची वाट पाहताय.
Manasi Deshmukh
2025-03-07 15:30:18
वाहतूक कोंडी ही जागतिक पातळीवर प्रत्येक देशातील एक प्रमुख समस्या आहे. परंतु, आता रस्त्यावर धावणाऱ्या कार आकाशातही उडू शकतात. होय. हे स्पप्न नव्हे तर सत्य आहे.
2025-03-06 19:14:53
Kanpur Viral VIDEO : ही स्टंटबाजी अनेकांसाठी जीवघेणी ठरू शकली असती. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक तरुण उड्डाणपुलावर उभा राहून नोटा उधळतोय. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
2025-03-04 17:40:29
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या वकिलांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
2025-03-03 15:18:38
Ladki Bahin Yojana चा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
2025-03-03 14:33:22
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सर्वच इंटरनेट वापरकर्त्यांना तो खूपच क्यूट वाटत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल... आणि तुमच्याही आठवणी ताज्या होतील..
2025-03-01 22:08:52
अब्जाधीश एलोन मस्क आणि न्यूरालिंकच्या विशेष प्रकल्प संचालक शिवोन झिलिस यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. दोघांनीही याबद्दल सार्वजनिकपणे काहीही न बोलता ते गुपित ठेवले होते.
2025-03-01 19:32:26
समाज माध्यमांमध्ये अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात
Apeksha Bhandare
2025-03-01 18:26:29
शनिवारचे उपाय : शनिमहाराजांना प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात शनिवारी विशेष उपाय करण्याची तरतूद आहे. असे मानले जाते की, या उपायांचे पालन केल्याने साधकाला इच्छित फळ मिळते. या उपायांबद्दल जाणून घेऊ.
2025-02-28 20:06:12
Pune Bus Rape Case : या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. आज आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
2025-02-28 13:13:51
भारतात सोन्याचा दर 86 हजारांवर जाऊन पोहोचला आहे.
2025-02-27 19:12:39
महाशिवरात्रीसारख्या खास दिवशी दिल्लीतील साउथ एशियन विद्यापीठात मांसाहारी जेवण देण्यात आले. यावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-02-27 16:40:21
Darsh Amavasya 2025: धार्मिक शास्त्रांनुसार, अमावस्येला पूर्वजांसाठी तर्पण आणि श्राद्ध विधी केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. यंदा माघ अमावस्या नेमकी कधी आहे, तारीख मुहूर्त-विधी जाणून घेऊ.
2025-02-26 21:40:25
पाचही पीडित मुली एका लग्न समारंभात गेल्या होत्या. तिथून त्या घरी परतत असताना 18 अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवलं अन् त्यांच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेबाबतची वाच्यता कुठेच न करण्याची धमकी मुलींना दिली.
2025-02-26 14:54:32
उज्जवल निकम यांच्या नियुक्तीसाठी प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलं आहे.
2025-02-26 14:19:13
आर्थिक विकास, सामाजिक विकास आदी निकषांमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा खूप मागे असला, तरी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ मात्र एक दिवस पाकिस्तान भारताला मागे टाकेल, असा भरवसा सामान्य जनतेला देत आहेत.
2025-02-25 17:40:08
80 वर्षीय गीतकार जावेद अख्तर यांनी मुस्लीम धर्मीय असल्याकारणाने विनाकारण लक्ष्य करणाऱ्या युजर्सना कठोर शब्दांत जागा दाखवून दिली आहे.
2025-02-24 16:34:01
दिन
घन्टा
मिनेट