Wednesday, August 20, 2025 05:51:20 AM
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Amrita Joshi
2025-08-19 17:42:27
मराठीसह हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे वयाच्या 91 व्या वर्षी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
Rashmi Mane
2025-08-19 07:39:12
सध्या महाराष्ट्रात मराठी -हिंदी भाषा वाद चांगलाच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता आणि मराठी बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-31 18:27:05
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा खर्च ते कोणत्या देशात जाणार आहेत, किती दिवसांचा दौरा आहे आणि या काळात तेथे काय घडणार आहे यावर अवलंबून असतो. त्यानुसार खर्चाचे व्यवस्थापन केले जाते.
Jai Maharashtra News
2025-07-29 20:00:14
सध्या लोकसभेत भाषा विषयक एक वेगळाच वाद उफाळून आला आहे. हिंदी भाषेत बोलण्यास सांगितल्यावर द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाच्या खासदार आपल्या ठाम भूमिकेने सभागृहाचे लक्ष वेधले.
2025-07-29 18:19:50
मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची विनंती केली आहे.
2025-07-24 17:03:19
संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना किरकोळ माणूस म्हणत टोला लगावला. भाजपवरही मुंबई तोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. राज ठाकरेंच्या आव्हानावरूनही भाजपवर निशाणा साधला.
Avantika parab
2025-07-19 19:48:17
पिंपरी चिंचवडमधील स्वीट जंक्शनमध्ये मिठाईत किडे आढळले; नागरिक संतप्त, एफडीएकडे परवाना रद्द करण्याची मागणी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
2025-07-19 19:09:15
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतीविषयक अटी टाळा, अन्यथा देशभर आंदोलन उभारू, असा शेतकरी संघटनांचा इशारा. स्वस्त अमेरिकन मालामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती.
2025-07-19 17:48:06
भाषा वादावरून राज ठाकरे अडचणीत; हिंदी भाषिकांविरोधात द्वेष पसरवल्याच्या आरोपावर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल, कायदेशीर कारवाईची मागणी.
2025-07-19 17:18:31
भाजप खासदार दुबेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे आक्रमक; “मुंबईत ये… समंदरात डुबे-डुबे कर मारू” असा इशारा. हिंदी सक्ती, मतदारसंघ षडयंत्रावरही सडकून टीका.
2025-07-18 22:27:56
हिंदी सक्तीवर राज ठाकरेंनी फडणवीसांना थेट इशारा दिला; सरकार निर्णयावर ठाम राहिल्यास आंदोलनाचा इशारा दिला. मराठी अस्मितेवर घाला सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा
2025-07-18 22:01:06
'आतली बातमी फुटली’ या आगामी मराठी चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेते मोहन आगाशे यांनी संवादातून आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या देहबोलीतून या टिझरची रंगत वाढवली आहे.
2025-07-15 13:14:37
एक मोठी बातमी समोर आली आहे. ऑलिंपिक पदक विजेती आणि स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यपसोबतचे सात वर्षांचे वैवाहिक जीवन संपवले आहे.
Ishwari Kuge
2025-07-14 15:28:25
लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळे फंडे वापरत आहेत. अशातच, पिंपरी-चिंचवड शहरात एक नवीन घोटाळा उघडकीस आला आहे.
2025-07-14 13:38:43
राज्यात सुरू असलेल्या हिंदी-मराठी भाषेच्या वादावर जेव्हा बॉलीवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवनला प्रश्न विचारण्यात आलं, तेव्हा आर. माधवन म्हणाला.
2025-07-14 12:16:59
नांदेडमध्ये सरकारी अन्न योजनेच्या आमिषाने 14 हजार गरिबांची 1.85 कोटींची फसवणूक; दोन वर्षांनी आरोपी दांपत्य अटकेत, पोलिसांकडून मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू.
2025-07-12 17:48:44
सेंट मेरीस् शाळेत तिसरीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न; मनसेचा हस्तक्षेप, शाळेने चूक कबूल केली. शासनाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या शाळांना आता इशारा मिळाला आहे.
2025-07-12 17:02:37
वरळीतील ‘विजयी मेळावा’वरून आशिष शेलार यांचा सेनेवर जोरदार हल्ला; ही भाषेसाठी नव्हे, निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असल्याची टीका.
2025-07-05 15:08:05
हिंदी सक्तीचा जीआर सरकारने रद्द केल्याने आज वरळी डोम येथे ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडला. यावेळी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असे म्हणत मनसे-ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केले
2025-07-05 14:36:02
दिन
घन्टा
मिनेट