Thursday, September 18, 2025 04:08:43 PM
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर देखील काढला. जीआरची प्रत हातामध्ये येताच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.
Amrita Joshi
2025-09-02 20:50:34
उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत
Shamal Sawant
2025-09-02 19:42:48
उपोषण सोडताना त्यांनी लिंबू पाण्याचे सेवन केले. त्याचप्रमाणे उपोषण सोडताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधानदेखील दिसून आले.
2025-09-02 18:06:35
गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे.
Rashmi Mane
2025-09-01 10:21:24
आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद आता आसपासच्या भागात पसरले आहेत.
2025-09-01 07:43:55
Jai Maharashtra News
2025-08-31 18:20:15
मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनावरुन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. यावर कधीपर्यंत भाजपाची तळी उचलणार? असा सवाल जरांगेंनी राज ठाकरेंना केला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-31 13:28:04
आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्याबद्दल बोललो तर, सोन्याच्या किमतीत मोठी चढ-उतार झाली आहेत.
2025-08-31 12:53:47
मुंबईतील आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरु आहे. त्यातच आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
2025-08-31 12:46:13
रविवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्न किंवा पाणी न आल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडू लागली आहे.
2025-08-31 09:13:24
शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या आंदोलनासाठी दिलेली मुदत संपली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली आहे.
2025-08-31 07:13:11
जरांगे पाटील उपोषणावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु आहे.
2025-08-30 12:04:37
राज्यात 15 ऑक्टोबरपासून अधिकृतरीत्या खरेदीला सुरुवात होईल, अशी माहिती सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली.
2025-08-30 09:42:48
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाला गालबोट लागेल असं काम कुणीही करु नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना म्हटले आहे.
2025-08-30 08:30:55
'सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला', असा आरोप कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी केला आहे. 'याविरोधातील लढा आम्ही तीव्र करणार', असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे.
Ishwari Kuge
2025-08-30 08:24:05
पोलिसांनी मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिली होती. परंतु शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे.
2025-08-30 08:17:23
मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अरुण गवळी याला अखेर जामीन मिळाला आहे.
2025-08-28 18:06:56
टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत आहेत. याचा फटका हजारो प्रवाशांना बसत असून, स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
2025-08-28 17:04:53
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. रागाच्या भरात आरोपी शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या जेवणात फिनाईल मिसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-08-28 16:57:06
मराठा समाजाच्या आंदोलनाला ओबीसी समाजानं आव्हान दिलं आहे. मनोज जरांगेंना आंदोलन करण्यात मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली असून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानंही साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा केली
2025-08-28 16:19:44
दिन
घन्टा
मिनेट