Thursday, September 04, 2025 10:29:16 PM
पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीत वैचारिक नक्षलवादी (अर्बन नक्षल) शिरले आहेत. हो लोक वारीत घुसून बुद्धिभेद करत आहेत. सरकारने लवकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केली होती
Apeksha Bhandare
2025-07-02 20:03:51
16 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या सर्वांवर एकूण 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे केरळपेंडा गाव आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-06-02 17:31:22
नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे हा हल्ला केला आहे. ज्या भागात हल्ला झाला तो भाग छत्तीसगडच्या सुकमा सीमेला लागून आहे. पोलिसांच्या हालचालींबद्दल नक्षलवाद्यांना आधीच माहिती होती.
2025-05-08 14:36:58
छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांजवळ सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 15 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार झाले आहेत.
JM
2025-05-07 13:34:48
बिजापूर जिल्ह्यातील कर्रेगुट्टाच्या जंगलात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले आहेत.
2025-04-24 12:40:48
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे आयोजित 'बस्तर पंडुम' कार्यक्रमात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी झाले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना विशेष आवाहन केले आहे.
2025-04-05 15:25:28
पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2025 मध्ये 75 वर्षांचे होतील. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
2025-03-31 18:33:11
बनारसची रहिवासी निधी तिवारी या 2014 च्या बॅचची आयएफएस अधिकारी आहे. सध्या पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) उपसचिव म्हणून कार्यरत आहे.
2025-03-31 16:44:43
विजापूर जिल्ह्यात 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यापैकी 14 जणांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
2025-03-30 17:49:34
फकीर मोहम्मद यांची गणना जम्मू-काश्मीर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जात होती. श्रीनगरमधील तुलसीबागमध्ये त्यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्यात त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली.
2025-03-20 16:10:04
सुरक्षा दलांनी आज छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांना ठार केले.
2025-03-20 15:36:17
31 मार्च 2025 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल. यानंतर, देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षलवादामुळे आपला जीव गमवावा लागणार नाही, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं आहे.
2025-02-09 17:10:26
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यात ४ भारतीय जवान गंभीर जखमी झाले. यातील २ जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2025-02-09 12:19:32
गडचिरोली: गडचिरोलीत महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली पोलिसांसमोर त्यांनी आत्मसमर्पण केलं असून यावर सरकारने १० लाख रुपयांचं बक्षीस देखील ठेवलं होतं.
Manasi Deshmukh
2025-01-08 21:10:49
छत्तीसगडमधील दंतेवाडाच्या जंगलात झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले.
ROHAN JUVEKAR
2024-10-05 20:38:15
जहाल नक्षलवादी रूपेश मडावी याचा महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. नक्षलवादी चळवळीत असताना ७० हून अधिक गुन्हे या नक्षलवाद्यावर होते.
Aditi Tarde
2024-09-25 15:56:41
दिन
घन्टा
मिनेट