Thursday, August 21, 2025 04:38:57 AM
ST Bus Income News: यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. यंदा रक्षाबंधन आणि जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे एसटीला भरघोस उत्पन्न मिळाले.
Amrita Joshi
2025-08-17 16:33:05
सोन्याच्या किमतीत 13 ऑगस्ट 2025 रोजी वाढ दिसून आली आहे. रक्षाबंधन आणि महागाईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन भाव उंचावले आहेत. चांदीचे दर स्थिर आहेत.
Avantika parab
2025-08-13 10:54:19
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजारो विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली, पण यावेळी हा आकडा तब्बल 15 हजारांपर्यंत पोहोचला. खान सरांनी बहिणींसाठी 156 प्रकारचे पदार्थ तयार करून विशेष जेवणाची सोय केली होती.
Jai Maharashtra News
2025-08-09 21:11:59
3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला.
2025-08-09 21:05:21
अनेकदा काही जण राखी बांधल्यानंतर थोड्याच वेळात ती काढून टाकतात, परंतु हे टाळावे. श्रद्धेनुसार, असे केल्याने नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि पाप लागू शकते.
2025-08-09 19:08:11
या गावात गेल्या 300 वर्षांपासून बहिणी आपल्या भावांना राखी बांधत नाहीत. विवाहित महिला देखील हा सण साजरा करण्यासाठी आपल्या आईवडिलांच्या घरी जात नाहीत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे
2025-08-08 20:39:14
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू ऐश्वर्य ठाकरे लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
Rashmi Mane
2025-08-08 13:04:02
नारळीपौर्णिमा हा समुद्र व जलदेवतेची पूजा करण्याचा दिवस आहे. हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. कोळी समाजासाठी खास महत्त्वाचा दिवस आहे. तसेच, या दिवशी अनेक ब्राह्मण यज्ञोपवित (जानवे) बदलतात.
2025-08-08 11:44:20
देशभरात रक्षाबंधनाची तयारी सुरू झाली आहे. हा भाऊ आणि बहिणीमधील प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. हा सण केवळ भारतातच नाही तर, भारताच्या बाहेरही अनेक देशांमध्ये साजरा केला जातो.
2025-08-08 11:07:24
Raksha Bandhan 2025 : दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यावेळी बहिणीने राखी बांधताना 3 गाठी बांधाव्यात. चला, या 3 गाठींमागील महत्त्व समजून घेऊ..
2025-08-08 08:34:10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. कुटुंबियांची साथ मिळेल.
2025-08-08 06:50:01
रक्षाबंधन हा केवळ आपल्या भावाला राखी बांधण्याचा एक सण नाही, तर भावंडांमधील प्रेम, विश्वास आणि नात्याच्या घट्ट बंधनाचा साक्षात्कार आहे. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा केला जाणार आहे.
Ishwari Kuge
2025-08-07 20:56:49
उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर घणाघात टीका केली. यावर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
2025-08-07 20:01:37
देशातील विविध राज्यांमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना सरकारी बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे. काही राज्यांमध्ये ही सेवा एक दिवस, तर काही ठिकाणी दोन-तीन दिवस उपलब्ध असेल.
2025-08-07 16:36:59
रक्षण करण्याठी किंवा संरक्षण मिळवण्यासाठी बांधलेल्या पवित्र धाग्याला रक्षाबंधन म्हणतात. हा पवित्र सण श्रावण शुक्ल पौर्णिमेला साजरा केला जातो, जो यावेळी 9 ऑगस्ट रोजी आहे.
2025-08-07 16:10:54
यंदा रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. राखीच्या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या बहिणींना देऊ शकता अशा गोष्टी भेटवस्तू, जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-08-07 13:23:49
वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. याच्यामुळे मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. याची कृपा आणि आशीर्वाद यशदायी आणि फलदायी मानला जातो.
2025-08-07 11:44:23
यंदाच्या रक्षाबंधनात एक वेगळा विशेष योग आहे. या दिवशी भद्राची सावली नसेल, मात्र राहुकालाचा एक तास मात्र टाळणे गरजेचे आहे.
2025-08-06 16:43:34
रक्षाबंधनासाठी बहिणींनी भावाची राशी जाणून घ्यावी आणि त्यानुसार राखी खरेदी करावी. भावाच्या राशीनुसार त्याला त्याच्या राशीच्या लकी रंगाची राखी बांधली तर याचा भावाला मोठा फायदा होईल.
2025-08-06 10:46:08
जर तुम्ही सुद्धा रक्षाबंधनाच्या दिवशी पारंपारिक वेशभूषा करणार असाल तर, योग्य हेअरस्टाईल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचं कारण म्हणजे, हेअरस्टाईल केल्याने त्याचा परिणाम तुमच्या लूकवर होतो.
2025-08-05 15:41:19
दिन
घन्टा
मिनेट