Wednesday, September 03, 2025 04:38:18 AM
या सीरीजमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुरुवात केली आहे. यामुळे विक्रीला गती देईल, असा अंदाज कंपनीला आहे.
Amrita Joshi
2025-09-02 17:10:23
Apple आपल्या वॉइस असिस्टंट Siri सुधारण्यासाठी Google Gemini AI चा आधार घेणार आहे. यामुळे Siri चा नवा अवतार अधिक बुद्धिमान आणि स्मार्ट होईल.
Avantika parab
2025-08-24 09:14:24
पोकोने आज भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे.
Rashmi Mane
2025-08-13 18:28:41
या पासमुळे संपूर्ण वर्षभरात 200 वेळा टोल प्लाझा ओलांडताना टोल शुल्क भरावे लागणार नाही. ही योजना मुख्यतः खाजगी गैर-व्यावसायिक वाहनांसाठी आहे.
Jai Maharashtra News
2025-08-12 13:20:05
78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या सेलमध्ये, ग्राहकांना एकूण 78 फ्रीडम डील्स मिळतील. सुपर कॉइनद्वारे खरेदीवर 10% अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.
2025-08-11 19:29:06
दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने BOE वर OLED पॅनल तंत्रज्ञान चोरल्याचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या OLED तंत्रज्ञानावरून BOE आणि सॅमसंग यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे.
2025-07-17 19:04:36
भारतात Samsung Galaxy M56 5G लाँच करण्यात आला आहे. यात 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रिअर कॅमेरा युनिट आणि 12-मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे. या हँडसेटमध्ये 7.2 मिमी पातळ प्रोफाइल आहे.
Apeksha Bhandare
2025-04-17 17:11:04
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी हान जोंग-ही यांचे 25 मार्च 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
Ishwari Kuge
2025-03-25 16:31:56
तामिळनाडू येथील रहिवासी वीरमणी यांनी त्यांची बाईक चोरीला गेल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल केली होती. काही दिवसांनी, जेव्हा त्यांनी ती बाईक घराबाहेर पाहिली, तेव्हा त्यांना धक्का बसला.
2025-03-21 23:04:41
Funny video: एका जावईबापूंची लग्नमंडपात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेण्याची इच्छा होती. सासऱ्यांना जावयाचे हे 'लाड' बजेटमध्येही बसवायचे होते. मग सासऱ्यांनी त्याची मागणी पुरवण्यासाठी काय केलं ते पाहा..
2025-03-21 12:24:45
आई एखादे वेळी हतबल असेल आणि स्वतः काही करू शकत नसेल, तरी तिच्याकडे श्रद्धा आणि प्रार्थनेची ताकद असतेच. देवही अशा आईच्या हाकेला 'ओ' द्यायला तत्पर असतो. अशाच आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2025-03-20 22:12:51
ऑपरेशनसाठी त्याने मेडिकल स्टोअरमधून सुन्न करणारे इंजेक्शन, ब्लेड आणि इतर वस्तू आणल्या. शस्त्रक्रियेनंतर त्याने पोटावर 11 टाकेही घातले.
2025-03-20 18:35:14
माकडानं दीड लाखांचा फोन हिसकावून घेतल्यानंतर तो माणूस अस्वस्थ झाला. पण शेवटी प्रसंगावधान राखून त्यानं अशी युक्ती केली की, त्याचे कौतुकही वाटेल आणि हसूही येईल.
2025-03-19 20:02:07
दिन
घन्टा
मिनेट