Monday, September 01, 2025 08:22:11 AM
Apeksha Bhandare
2025-08-23 22:06:29
वसईतील एका दुध डेअरीतील संपूर्ण दूध पूराच्या पाण्यात सांडल्याने परिसरातील रस्ते पूर्णपणे पांढरे झाले. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने हे असामान्य दृश्य तयार झाले.
Jai Maharashtra News
2025-08-23 17:24:23
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे साफसफाईचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना मुलीचा मृतदेह आढळला. पहाटे 1:50 वाजता रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
2025-08-23 16:21:58
हा अपघात लाल रंगाच्या स्विफ्ट कार व स्विफ्ट डिझायर या दोन वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे घडला. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
2025-08-21 19:41:24
पुण्याजवळच्या प्रसिद्ध सिंहगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडल्याचे बोलले जात आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेला एक जण अचानकपणे बेपत्ता झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Amrita Joshi
2025-08-21 17:26:54
वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते मध्यरात्रीपर्यंत मंदिराभोवती काही रस्ते पूर्णपणे बंद राहतील. त्यामुळे येथील वाहतूक प्रभावित होणार आहे.
2025-08-10 15:29:09
प्राप्त माहितीनुसार, 6:45 ते 7:00 वाजेच्या दरम्यान भावेश एटीएमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना स्टीलच्या हँडलला हात लावल्यानंतर त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यानंतर तो ताबडतोब जागीच कोसळला.
2025-08-10 14:31:40
महिला व बालविकास विभागाने 26 लाख लाभार्थी महिलांची पडताळणी यादी तयार केली आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि संबंधित अधिकारी यासाठी घरोघरी भेट देऊन लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासतील.
2025-08-10 14:16:14
अल कायदाच्या चार अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अहमदाबाद, नॉएडा आणि नवी दिल्लीत एटीएसने धाड टाकली.
2025-07-24 09:05:43
दादर, माटुंगा, गोरेगाव, मालाड तसेच दक्षिण मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) आणि गेटवे ऑफ इंडिया येथील कबुतरखान्यांमधून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
2025-07-15 20:18:46
गेल्या वर्षी पुण्यात दारू पिऊन पोर्श कार चालवून दोन लोकांना चिरडल्याचा आरोप असलेल्या 17 वर्षीय मुलावर अल्पवयीन म्हणून खटला चालवला जाईल, असे बाल न्याय मंडळाने मंगळवारी सांगितले.
2025-07-15 20:14:07
पैठण तालुक्यात मोसंबीवर मगरी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने फळगळ होत असून दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विमा मंजुरीसाठी शेतकऱ्यांची मागणी.
Avantika parab
2025-07-15 20:09:41
कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 8 दिवसांत 14 हरणांचा मृत्यू; अन्नातील संशयित विषबाधेचा तपास सुरु, अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता.
2025-07-15 19:37:13
अमरावतीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची मध्यस्थीच्या रागातून धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; तीन आरोपी अटकेत, दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
2025-06-29 16:27:59
वनमंत्री ईश्वर खांडे यांनी या पाच वाघांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पाच वाघांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
2025-06-27 15:25:52
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल 'जय महाराष्ट्र'च्या हाती आला आहे.
Ishwari Kuge
2025-05-23 15:02:05
पोस्टरमध्ये लोकांना दहशतवाद्यांबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना लवकर पकडता येईल.
2025-05-13 15:57:58
प्रसिद्ध प्रगत शेतकरी ठाकुर उदयसिंह दिख्खत यांच्या या गोशाळेत दहा दिवसांपूर्वी अचानक 29 गिर जातीच्या गायी मृत्यूमुखी पडल्या
Samruddhi Sawant
2025-05-05 13:43:47
साटेली भेडशी गावातील अनधिकृत मदरशावरून वाद; बांगलादेशी संशयित शिक्षक अटकेत, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ग्रामस्थ संतप्त.
2025-05-02 15:32:27
H5N1 हा एक प्रकारचा एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणू आहे, जो सामान्यतः बर्ड फ्लू म्हणून देखील ओळखला जातो. हा विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो.
2025-05-01 12:40:38
दिन
घन्टा
मिनेट