Thursday, August 21, 2025 02:31:50 AM
पुण्यातील यवत दंगलीबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यवत दंगल संवेदनशीलपणे हाताळा अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-02 16:12:11
माहीम पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत कबुतरांना अन्न देताना दिसली होती.
Jai Maharashtra News
2025-08-02 14:57:53
2025-08-01 21:48:12
पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. वंचितच्या सोशल मीडिया अकांऊंटवरुन आव्हाडांना शिवीगाळ करण्यात आली.
2025-08-01 20:38:56
मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशीनाथ काळे असे आहे. ते रोजच्या प्रमाणे सकाळी आपल्या दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला.
2025-08-01 19:53:06
पुण्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला. सध्या दौंडमधील तणाव मावळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
2025-08-01 17:51:07
दौंड तालुक्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेनंतर, परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
Ishwari Kuge
2025-08-01 16:18:38
ठाण्यातील 63 वर्षीय निवृत्त व्यक्ती एका बनावट शेअर ट्रेडिंग अॅपच्या जाळ्यात अडकून तब्बल 2.02 कोटींचा आर्थिक फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
2025-07-28 14:51:50
यवतमाळ शहरात एक गंभीर आणि संवेदनशील घटना घडली. एका गर्भवती गायीच्या पोटातून तब्बल 40 किलो प्लास्टिक कचरा यशस्वीरित्या काढण्यात आला.
2025-07-26 15:38:57
मुंबईची लाईफलाईन समजली जाणाऱ्या बीएसटीच्या बस गेल्या 3 वर्षापासून आणिक आगारात धुळखात पडून आहेत. मुंबईतील अरुंद रस्त्यांवर धावण्यासाठी बेस्टने तीन कंपन्यांना कंत्राट दिलं होतं.
2025-07-26 11:18:27
यवतमाळमध्ये पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्यांनी 1 लाख 20 हजारात विकलंय. पैसा मिळवण्याच्या नादात अमानुषतेची परिसीमा गाठली.
2025-07-26 10:39:48
सांगली जिल्ह्यात 266 पैकी 185 पॅथॉलॉजी लॅब्स या बोगस व अपात्र पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनेक लॅब्समध्ये अयोग्य तंत्रज्ञांकडून निदान चाचण्या होत आहेत.
2025-07-25 15:02:41
शेतातील विहरीत बिबट्या पडला. विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील डेहणी येथील घटना आहे.
2025-05-25 20:15:35
पहलगाम हल्ला संपूर्ण भारतावर असल्याचे जयंत पाटील यांचे ठाण्यात भाष्य; अतिरेक्यांना धडा शिकवण्याची मागणी, पंतप्रधानांनी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी.
2025-04-30 18:43:01
शिक्षणासाठी ग्रामीण भागातून अकोल्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत, तिला जबरदस्तीने फ्लॅटमध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
2025-04-30 17:12:42
घर खरेदीदारांचा आरोप आहे की, बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्प वेळेवर पूर्ण न केल्याने त्यांना अद्याप फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही, परंतु बँका सतत कर्जाचे ईएमआय वसूल करत आहेत.
2025-04-30 17:07:23
यवतमाळ जिल्ह्यात 14 पाकिस्तानी आणि 1 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे, पोलिस तपास सुरू.
2025-04-30 16:23:16
वाळूज, संभाजीनगर येथे उसन्या पैशाच्या वादातून किराणा दुकानदार व दोन मुलांचे अपहरण, मुलीवर बलात्काराची धमकी; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सात आरोपींवर गुन्हा दाखल.
2025-04-29 12:01:35
यवतमाळातील 35 शेतकऱ्यांची मका बियाण्याच्या फसवणुकीमुळे मोठी आर्थिक हानी; आयुषी ऍग्रोटेकवर आरोप.
2025-04-28 12:50:34
जळगाव चोपड्यात प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त अधिकाऱ्याने मुलीची गोळीबार करून हत्या केली; जावई गंभीर जखमी, शहरात खळबळ.
2025-04-27 13:17:08
दिन
घन्टा
मिनेट