Thursday, September 04, 2025 05:27:26 PM
Apeksha Bhandare
2025-07-31 21:13:40
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या उमा भारती यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्या काँग्रेस नेत्यांनी या घटनेला ‘भगवा दहशतवाद’ म्हटले, त्यांनी माफी मागावी, अशी मागणी उमा भारती यांनी केली.
Jai Maharashtra News
2025-07-31 17:59:48
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिली की, 'हा निर्णय निराशाजनक आहे'. पुढे, ओवैसींनी सवाल उपस्थित केला की, 'या निर्णयाविरुद्ध केंद्र सरकार आणि फडणवीस सरकार अपील करतील का?'.
Ishwari Kuge
2025-07-31 16:10:07
न्यायालयाच्या निकालानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे की, 'गेल्या 17 वर्षांत माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं, अटक झाली. नंतर अनेक वर्षे छळ सहन करावा लागला.
2025-07-31 15:21:54
आज विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाने ठोस पुराव्यांच्या अभावामुळे सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले.
2025-07-31 14:58:21
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींचे वकील प्रकाश शाळसिंगकर यांनी मोठा दावा केला आहे की, 'निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स (RDX) आणले याचा कोणताही पुरावा नाही'.
2025-07-31 13:18:52
नाशिक जिह्यातील मालेगाव शहरात 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री 9:35 वाजल्याच्या सुमारास भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ मोठा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-07-31 12:03:53
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात मोठा आणि कधीही न विसरणारा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2025-07-31 10:56:15
आरोपी हरजीतने दावा केला आहे की, तो कपिल शर्माच्या काही कमेंट्समुळे संतापला होता. त्यामुळे त्याने कपिलच्या रेस्टॉरंटवर गोळीबार केला.
2025-07-10 20:04:05
नाचनला सोमवारी तिहार तुरुंगातून डीडीयू रुग्णालयात आणण्यात आले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला बुधवारी सफदरजंग येथे दाखल करण्यात आले. परंतु, शनिवारी दुपारी 12:10 वाजता त्याचा मृत्यू झाला.
2025-06-28 17:58:10
राष्ट्रीय तपास संस्थेने आज पहलगामच्या हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्या 2 जणांना अटक केली. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर हे दोन्ही तरुण पहलगाममधील बटाक्कोट गावातील रहिवासी आहेत.
2025-06-22 14:34:30
दहशतवाद्यांना निधी पुरवणे आणि कट रचल्याप्रकरणी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) काश्मीरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले.
2025-06-05 21:39:42
किआ इंडियाच्या दोन माजी कर्मचाऱ्यांवर 3 वर्षात कार उत्पादक कंपनीच्या प्लांटमधून 1008 इंजिन चोरी केल्याचा आरोप आहे. यासाठी दोघांनीही भंगार विक्रेत्यांशी संगनमत करून हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे.
2025-06-05 20:38:21
एनआयए, आयबी आणि गृह मंत्रालयाच्या तपासात हा संदेश बिहारमधील भागलपूर येथून पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 4 तासांत आरोपी समीर रंजनला अटक केली.
2025-05-30 14:25:07
इंडोनेशियातील जकार्ता येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी-2 मधून दोघांनाही अटक करण्यात आली. हे दोघेही आयसिससाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होते.
2025-05-17 12:15:46
भारतातील पहलगाम येथील दहशतवादाची घटना ताजी असतानाचं आता पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासोमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, ज्यामध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
2025-05-13 16:15:13
पोस्टरमध्ये लोकांना दहशतवाद्यांबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना लवकर पकडता येईल.
2025-05-13 15:57:58
तहव्वूर हुसेन राणाचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आता वाढला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने राणाची शुक्रवारी 6 जूनपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी केली आहे.
2025-05-09 20:42:55
पाकिस्तानने जम्मू विमानतळावर रॉकेट हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु एस-400 प्रणालीच्या मदतीने ते उध्वस्त झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.
2025-05-09 08:21:04
पोलिसांनी सांगितले की, दोन्ही हेर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला माहिती पाठवत असत. पकडलेल्या हेरांची नावे पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी आहेत.
JM
2025-05-04 14:40:31
दिन
घन्टा
मिनेट