Monday, September 01, 2025 06:34:30 PM
चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटचा आयपीएल सामना खेळणाऱ्या अश्विनने आता आंतरराष्ट्रीय लीग टी-20 मध्ये रस दाखवला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-01 09:02:57
सुरतहून दुबईला निघालेल्या इंडिगो फ्लाइट 6ई-1507 च्या इंजिनमध्ये हवेत बिघाड झाला. विमानात सुमारे 150 प्रवासी होते. अचानक उद्भवलेल्या या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला.
2025-08-28 18:10:57
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर आयातीवर लादलेल्या अतिरिक्त 25 टक्के टेरिफबाबत अधिकृत सूचना जारी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-26 14:09:03
क्रिकेटजगतातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू होणार आहे. मात्र, आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.
Ishwari Kuge
2025-08-24 15:56:44
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे माजी सल्लागार आणि अव्वल अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हॅन्के यांनी ट्रम्प टॅरिफबद्दल म्हटले की, ही फक्त सुरुवात आहे. त्याचे परिणाम आणखी गंभीर होतील.
Amrita Joshi
2025-08-23 14:41:26
या कारवाईत ईडीने आमदारांच्या ठिकाणांवर मोठा छापा टाकत तब्बल 12 कोटी रुपयांची रोकड, 1 कोटी रुपयांचे परकीय चलन आणि कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
2025-08-23 14:41:20
अशातच काही दिवसांपूर्वी एशिया कप संघाची घोषणा झाली. त्यानंतर आता यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता.
Shamal Sawant
2025-08-21 18:18:49
इंग्लंडविरुद्ध यश मिळवल्यानंतर टीम इंडिया आशिया कप आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. युवा खेळाडूंना मोठी संधी, शेड्यूलसह पुढील आव्हानांची तयारी सुरू.
Avantika parab
2025-08-05 15:59:34
एसआयटीने सादर केलेल्या 305 पानांच्या आरोपपत्रात रेड्डी यांचे नाव लाच घेणाऱ्यांपैकी एक म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप अधिकृतपणे आरोपी ठरवण्यात आलेले नाही.
2025-07-21 17:37:14
पुणे-सिंगापूर विमानसेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद; सुरक्षा व दुरुस्ती कारणास्तव एअर इंडियाचा निर्णय. प्रवाशांना मुंबई किंवा दिल्लीहून प्रवास करावा लागत असून त्यांना मोठा फटका बसतोय.
2025-07-17 15:24:41
मुंबईतील 2 आणि उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील 14 ठिकाणी ED ने छापे टाकले आहेत. मुंबईतील वांद्रे येथे शहजाद शेख नावाच्या व्यक्तीची 2 कोटींच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे.
2025-07-17 10:29:39
दुबईत कंपनी असल्याचे सांगून तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत शेतकरी, उद्योजकांची 50 लाखांची फसवणूक; सिडको ठाण्यात गुन्हा दाखल.
2025-07-16 14:09:46
खलनायक, चरित्र अभिनेता आणि कधीकधी विनोदी कलाकार अशा बहुमुखी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याने तेलुगू चित्रपटसृष्टीत अमिट छाप पाडली.
2025-07-13 08:56:16
अब्दु रोजिकला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुवर चोरीचा आरोप आहे. तथापि, अब्दुवर चोरीचा आरोप काय आहे हे अद्याप कळलेले नाही.
2025-07-12 21:51:26
ऑनलाइन जुगाराविरोधातील मोहीम तीव्र झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ भाजप नेते विजय गोयल यांनी या जुगारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तब्बल 24 कोटी लोक या जाळ्यात अडकले आहेत.
2025-06-27 13:26:17
गेल्या काही दिवसांपासून एअर इंडिया ही एअरलाइन्स चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. अशातच, एअर इंडिया या एअरलाइन्सबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे आणि ते म्हणजे एअर इंडियाकडून 8 उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.
2025-06-20 16:00:22
पुणे ते दिल्ली फ्लाइट AI874, अहमदाबाद ते दिल्ली फ्लाइट AI456, हैदराबाद ते मुंबई फ्लाइट AI-2872 आणि चेन्नई ते मुंबई फ्लाइट AI571 फ्लाइट देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
2025-06-20 14:43:12
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाकडून सीमाशुल्क विभागाने परदेशी चलन आणि मौल्यवान हिरे जप्त केले.
2025-06-19 19:38:01
मेफेड्रोन (MD) प्रकरणातील फरार आरोपी ताहेर डोला याला इंटरपोलच्या मदतीने अबुधाबीहून भारतात आणण्यात आले. 256 कोटींच्या ड्रग्ज कारखान्याचा मुख्य सूत्रधार म्हणून त्याची ओळख आहे.
2025-06-14 21:06:28
भारताच्या हवाई इतिहासातील चरखी दादरी, मंगळोर, कोझिकोड यांसारख्या भीषण अपघातांनी विमान वाहतुकीतील सुरक्षेच्या त्रुटींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
2025-06-13 08:21:53
दिन
घन्टा
मिनेट