Monday, September 01, 2025 04:11:53 AM
मल्याळम चित्रपट सुपरस्टार मोहनलालचा हृदयपूर्वम आणि लोका चैप्टर वन या चित्रपटांच्या रिलीजमुळे रजनीकांतच्या कुलीच्या कमाईवर किती परिणाम झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-30 09:06:38
कृष्णराज महाडिक यांनी एक फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत रिंकू राजगुरू दिसत होती. या फोटोमुळे त्यांच्या अफेअर आणि लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
Amrita Joshi
2025-08-29 17:08:58
कोकणातील काही गावांमध्ये गौरीसाठी पारंपरिक रीतीनुसार तिखटाचा, म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य देखील दाखवला जातो.
Avantika parab
2025-08-28 19:54:24
ऋषीपंचमीचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ राहणार आहे, तर काही राशींना जीवनात अडचणी येऊ शकतात. कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल, जाणून घ्या...
2025-08-27 21:11:52
YouTube वर अलीकडेच अनेक युजर्स आणि क्रिएटर्सना त्यांच्या अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये काहीतरी विचित्र बदल दिसू लागले आहेत.
2025-08-27 10:15:09
Google ने आपल्या Android प्लॅटफॉर्मवर मोठा बदल जाहीर केला आहे.
2025-08-26 15:17:11
कंपनीने जाहीर केले आहे की 2 सप्टेंबरला बंगळुरूमध्ये आणि 4 सप्टेंबरला पुण्यात अधिकृत अॅपल स्टोअर सुरू होणार आहे. यामुळे अॅपलची भारतासाठी असलेली मोठी योजना स्पष्ट होते.
Jai Maharashtra News
2025-08-26 13:11:33
काही दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडातील निक्की भाटी हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु आता निक्कीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
2025-08-26 09:26:56
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Rashmi Mane
2025-08-25 18:34:43
एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनची काठी घालून स्फोट घडवून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपाने ही हत्या मोबाईल फोनच्या स्फोटासारखा भासवण्याचा प्रयत्न केला.
2025-08-25 17:32:58
ऑनलाईन फसवणुकीचे नवे-नवे प्रकार समोर येत आहेत. स्कॅमर्स आता लोकांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांची फसवणूक आहेत.
2025-08-25 16:55:57
निक्की हत्याकांड प्रकरणात तिच्या सासूलाही अटक करण्यात आली आहे.
Shamal Sawant
2025-08-25 07:00:11
2025-08-23 22:06:29
या पुरूषाने गुपचुपपणे पत्नीला कल्पना नसताना गर्भनिरोधक गोळ्या खरेदी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचे मोबाईल पेमेंट अयशस्वी झाल्याने त्याचे डाव त्याच्यावरच उलटला.
2025-08-23 16:15:09
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
2025-08-23 09:02:16
या अहवालानुसार, देशातील 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी 12 जणांवर म्हणजेच 40 टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले आहेत.
2025-08-22 23:39:47
जर एखाद्याला कोणाला पूर्ण स्वातंत्र्य हवे असेल तर, त्याने लग्नच करू नये', एका दांपत्याच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.
Ishwari Kuge
2025-08-22 21:48:32
विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत हे अपार्टमेंट खरेदी केले आहे. महिला घर खरेदीदार म्हणून, अंजली तेंडुलकर यांनी मुद्रांक शुल्कावर 1 टक्का सवलतीचा लाभ घेतला.
2025-08-22 14:01:11
महिलेचे म्हणणे आहे की, तिचा पती सरकारी शारीरिक शिक्षण शिक्षक आहे. तो नेहमीच बारीक होण्याच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार करत असे. मला हिरोईनसारखी पत्नी मिळू शकली असती, असे तो सतत म्हणत असे.
2025-08-21 19:03:13
मुंबईत, 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 1,00,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटसाठी 92,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव 1,16,000 रुपये प्रति किलो आहे.
2025-08-21 18:06:54
दिन
घन्टा
मिनेट