Monday, September 01, 2025 05:45:30 AM
या बैठकीत जिनपिंग यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत-चीन मैत्री आणि सहकार्य अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले.
Jai Maharashtra News
2025-08-31 15:29:10
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाला गालबोट लागेल असं काम कुणीही करु नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांना म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-30 08:30:55
मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहे. यासह, मनोज जरांगे म्हणाले की, 'जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही'.
Ishwari Kuge
2025-08-29 12:59:58
शुक्रवारी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. यादरम्यान, मनोज जरांगेंसह मराठा समाजाचे लोक लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत.
2025-08-29 12:45:34
मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली आहे.
2025-08-29 11:03:56
अमेरिकन अर्थमंत्र्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के कर लावला आहे.
2025-08-27 21:05:01
Maratha Reservation : मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनाला परवानगी मिळाल्यानंतर जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Amrita Joshi
2025-08-27 17:10:23
ओपनएआय या वर्षी भारतात आपले पहिले कार्यालय स्थापन करेल, अशी घोषणा ओपनएआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी शुक्रवारी केली.
Rashmi Mane
2025-08-23 07:36:11
या अहवालानुसार, देशातील 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी 12 जणांवर म्हणजेच 40 टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले आहेत.
2025-08-22 23:39:47
लक्ष्मण हाकेंची जीभ हासडेल त्याला लाख रुपये बक्षिस असे मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी म्हटले आहे.
2025-08-22 15:02:21
भारतातील प्रत्येक नागरिकाला चॅटजीपीटी, जेमिनी, क्लॉड यांसारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) टूल्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राघव चढ्ढा यांनी केली आहे.
2025-08-21 16:37:09
निक्की हेली यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला इशारा दिलाय की, समोर चीन असताना भारताशी संबंध बिघडवणे ही एक मोठी धोरणात्मक चूक आहे. भारताला शत्रूसारखे वागवता येणार नाही. कारण भारत अमेरिकेच्या हितासाठी..
2025-08-21 12:42:46
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनसुनावणीदरम्यान हल्ला करण्यात आला.
2025-08-20 09:22:25
आंदोलन नियमात करा असे भुजबळांनी म्हटले. यावर आम्हाला नियम शिकू नका, आमचं सगळं नियमात चालू असल्याचा टोला जरांगेंनी भुजबळांना लगावला आहे.
2025-08-15 20:34:04
15 ऑगस्टला इम्तियाज जलील चिकन-मटण पार्टी करणार आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्याकडून मांसविक्री बंदीचा विरोध करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
2025-08-14 22:09:30
दिल्ली एनसीआर प्रदेशातील सर्व भटक्या कुत्र्यांना पकडण्याच्या 11 ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निर्णय राखून ठेवला.
2025-08-14 15:59:23
काँग्रेसने 'मत चोरी' संदर्भात एक 'वेब पेज' सुरू केले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मतांची चोरी हा 'एक व्यक्ती, एक मत' या मूलभूत लोकशाही तत्त्वावर हल्ला आहे.
2025-08-10 17:07:59
राहुल गांधींनी 'मतचोरी' विरोधात थेट मोर्चा उघडत एक नवा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत मतदारांना त्यांच्या तक्रारी नोंदवता याव्यात यासाठी विशेष वेबसाइट आणि मिस्ड कॉल हेल्पलाईन सुरू करण्या
2025-08-10 14:08:16
अमित शहा यांनी 2258 दिवस गृहमंत्रीपद भूषवून देशाचे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा मान पटकावला आहे.
2025-08-05 15:14:59
लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या सभागृहात पत्ते खेळणाऱ्या व्यक्तीकडून राजीनामा घेणे अपेक्षित होते, पण त्याऐवजी त्यांना बढती दिली गेली, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
2025-08-01 17:45:44
दिन
घन्टा
मिनेट