Thursday, August 21, 2025 08:43:20 AM
महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य गिल्बर्ट जॉन मेंडोंसा यांचे सोमवार, 18 ऑगस्ट रोजी ठाण्यात अल्पशा आजाराने निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
Rashmi Mane
2025-08-19 09:01:21
अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर शहरातल्या बुब पेट्रोलपंप येथे एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
2025-08-13 17:12:11
अकोलेतील नेते मारुती मेंगाळ यांच्या शिवसेना प्रवेशावेळी सादर केलेल्या यादीतील अनेक नावे बनावट असल्याचा आरोप, त्यामुळे पक्षातच गोंधळ निर्माण, वरिष्ठ नेत्यांकडून निर्णयाची प्रतीक्षा
Avantika parab
2025-08-05 20:45:22
ग्रामपंचायतींनी असे विवाह हिंसक वाद, कौटुंबिक संघर्ष व सामाजिक सौहार्द बिघडवणारे असल्याचे सांगितले आहे. प्रेमविवाह करणाऱ्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-05 15:51:05
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची मा
Apeksha Bhandare
2025-08-02 20:54:39
2025-08-02 19:38:20
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता येत्या 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला जाणार आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली
2025-07-31 20:30:57
2025-07-30 22:21:29
सिल्लोड तालुक्यातील भवन गावात दिवसेंदिवस अस्वच्छता वाढत असून, त्यामुळे आता रोगराईचा फैलाव होत आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि बंद गटारे यामुळे, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Ishwari Kuge
2025-07-27 20:33:20
शनिवारी अजित पवार पुन्हा एकदा हिंजवडीतील समस्या आणि विकास कामांचा आढावा जाणून घेण्यासाठी आले होते. यावेळी, अजित पवारांनी हिंजवडीतील सरपंच यांना सर्वांसमोर खडेबोल सुनावले.
2025-07-26 14:36:36
वैजापूरच्या एकोडीसागज अंगणवाडीत निकृष्ट व मुदतबाह्य पोषण आहाराचे पुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीला थेट टेम्पोने साहित्य आणून कारवाईची मागणी केली.
2025-07-21 14:33:55
राजकोट किल्ल्याजवळील शिवसृष्टीसाठी भू-संपादनात महायुती व अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर थेट हल्लाबोल.
2025-07-14 18:22:22
कवडगावात अंगणवाडी बांधकामाच्या नावाखाली सरपंच-सचिवांनी 2.18 लाखांचा अपहार केला. चौकशीत प्रकार उघड; ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. लहानग्यांचे शिक्षण वंचित.
2025-07-14 17:15:41
जय महाराष्ट्र वाहिनीवर दाखवलेल्या बातमीनंतर जनुना गावात रस्त्याचे भुमीपुजन भाजपकडून करण्यात आले. 75 वर्षांनंतर आदिवासी गावाला पक्का रस्ता मिळणार आहे.
2025-07-12 16:04:08
एका शिक्षकाने सरपंचाच्या नावाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशांमध्ये कमिशन मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित शाळेच्या त्या शिक्षकाची चौकशी केली.
2025-07-10 16:29:51
रुग्णालयाकडून माहिती देताना सांगण्यात आले की दौलाल वैष्णव गेल्या काही दिवसांपासून एम्स जोधपूर येथे उपचार घेत होते. त्यांचे आज सकाळी 11.52 वाजता निधन झाले.
2025-07-08 13:56:19
हादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
2025-07-02 16:19:39
Kunal Patil Join BJP : धुळ्याचे काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
Gouspak Patel
2025-07-01 15:37:24
ऑनलाइन जुगाराविरोधातील मोहीम तीव्र झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ भाजप नेते विजय गोयल यांनी या जुगारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तब्बल 24 कोटी लोक या जाळ्यात अडकले आहेत.
Amrita Joshi
2025-06-27 13:26:17
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा येथील वर्षानुवर्षाचा मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित पडलेला होता.
2025-06-27 08:27:58
दिन
घन्टा
मिनेट