Sunday, August 31, 2025 05:38:53 AM
संपूर्ण महिनाभर सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे. या अति उष्णतेमुळे गहू पिकाचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे त्याचे उत्पादन कमी होऊ शकते.
Jai Maharashtra News
2025-03-01 08:37:09
शिक्षण क्षेत्रात भुसेंचे उत्तम कामगिरीवर शिंदेंचा गौरव
Manoj Teli
2025-02-15 07:35:30
आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची गुप्तभेट घेतली.
2025-02-14 17:44:47
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं होत. आधीच पालकमंत्री पदाच्या वादावरून नाशिक शहर चर्चेत आहे. त्यातच नाशकात शिवसेनेत दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं.
Manasi Deshmukh
2025-02-14 11:53:30
महायुती सरकार स्थापन झाल्यानंततर त्यातील घटक पक्षांचे नाराजीनाट्य संपता संपेनात अशी परिस्थिती आहे.
Apeksha Bhandare
2025-01-26 13:57:03
आता आठ दिवसांपासून उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, जोपर्यंत बँक आणि संबंधित प्राधिकरण यावर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत या उपोषणाचा शेवट होणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
2025-01-23 16:13:32
माजी मुख्यमंत्री दिवंगत मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
2025-01-10 19:38:37
हिवाळा म्हणजे प्रचंड थंडी, जे शरीराला उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अधिक ऊर्जा वापरायला भाग पाडतो. याच कारणामुळे हिवाळ्यात शरीराला अधिक भूक लागते.
2025-01-08 17:32:01
मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादीत कमालीचे नाराज आहेत.
2025-01-03 20:07:59
मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नाराजी उघड झाली आहे. त्यांनी थेट अजित पवार यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला आहे.
2025-01-03 19:11:23
महायुती सरकारची लाडकी बहिण योजना पुन्हा सत्ता येण्यासाठी फलदायी ठरली.
2025-01-02 20:35:46
मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांनी त्यांच्या खात्याचा पदभार स्विकारलेला नाही.
2025-01-01 17:26:58
वाल्मिकला 15 दिवसांची पोलीस कोठडी. केज कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. खंडणी आणि हत्याप्रकरणाचं कनेक्शन. सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा दावा
2025-01-01 07:18:19
सरपंच देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीड बंद राहणार आहे.
2024-12-27 12:39:50
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला आहे.
2024-12-26 18:14:28
सर्वत्र गुलाबी थंडी बहरतेय. सर्वचजण गुलाबी थंडी अनुभवताय. अनेक जण हिवाळी सुट्टी निमित्त फिरायला जायचा प्लॅन करताय. हिवाळ्यात अनेक जण फिरायला जातात.
2024-12-25 19:53:32
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पालकमंत्री पदाबाबत एकत्रित निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
2024-12-24 19:16:00
यंदाची सर्वात महत्वाची योजना ठरली ती लाडकी बहीण लाडकी बहीण योजना. यातच आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात हप्ता मिळणार असल्याचं समोर आलं आहे
2024-12-23 17:12:26
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक जण नाराज असल्याचे समोर आले. त्यातच आता राष्ट्रवादीचे छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याच पाहायला मिळतंय.
2024-12-23 16:09:48
छगन भुजबळ यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक: ओबीसींच्या हक्कांबाबत ठाम भूमिका
2024-12-23 12:12:13
दिन
घन्टा
मिनेट