Monday, September 01, 2025 10:52:00 AM
वेगवेगळ्या स्थानिक सणांसाठी बँकांना एकूण 9 दिवस सुट्ट्या असणार आहेत. तुमच्या राज्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहतील ते जाणून घेऊयात...
Jai Maharashtra News
2025-08-31 17:48:28
हे पुरस्कार शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान करण्यासाठी दिले जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आणि नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे हा यामागचा उद्देश आहे.
2025-08-26 22:36:27
एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या तोंडात जिलेटिनची काठी घालून स्फोट घडवून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपाने ही हत्या मोबाईल फोनच्या स्फोटासारखा भासवण्याचा प्रयत्न केला.
2025-08-25 17:32:58
या अहवालानुसार, देशातील 30 विद्यमान मुख्यमंत्र्यांपैकी 12 जणांवर म्हणजेच 40 टक्के मुख्यमंत्र्यांवर गुन्हेगारी खटले आहेत.
2025-08-22 23:39:47
राज्यपालांच्या अधिकारांविषयी सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले की, आपण केवळ राज्यपालांना पूर्ण अधिकार देऊ शकत नाही. बहुमताने आलेले निवडून आलेले सरकार राज्यपालांच्या विवेकाधिकारावर कसे अवलंबून ठेवता येईल?
Amrita Joshi
2025-08-21 13:22:57
तुम्हाला माहीत आहे का, भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथून तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणारी ट्रेन सहजपणे मिळू शकते. या रेल्वे स्थानकावरून देशात सर्व दिशांना गाड्या जातात.
2025-08-17 11:27:03
14 ऑगस्ट रोजी कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.
Shamal Sawant
2025-08-17 08:07:53
या बैठकीला 25 विरोधी पक्षांचे सुमारे 50 नेते उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे निवडणुकीत कशी हेराफेरी केली गेली याचे दाखले सादर केले.
2025-08-07 22:22:40
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री अतुल सावे धावले आहेत. संभाजीनगरमधील 18, नांदेडमधील 11 नागरिक अडकले धराली गावात अडकले आहेत.
Apeksha Bhandare
2025-08-07 09:03:18
पुणे जिल्ह्यातील मंचर येथील 24 नागरिक उत्तकाशीत अडकले आहेत. सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे याबाबत मदतीचे आवाहन केले आहे.
2025-08-06 18:27:04
पाऊस आणि भूस्खलनामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तथापी, 28 केरळवासीयांच्या गटासह सुमारे 50 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
2025-08-06 18:09:02
निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा अखेर पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. भारतातील ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए.पी. अबुबकर मुसलियर यांच्या कार्यालयाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे.
2025-07-29 15:49:20
ऑगस्ट 2025 मध्ये विविध सण व सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. महत्त्वाची बँकिंग कामे वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
Avantika parab
2025-07-28 19:55:42
जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती म्हणून कार्यकाळ 2027 पर्यंत होता.
2025-07-21 21:22:23
एसआयटीने सादर केलेल्या 305 पानांच्या आरोपपत्रात रेड्डी यांचे नाव लाच घेणाऱ्यांपैकी एक म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप अधिकृतपणे आरोपी ठरवण्यात आलेले नाही.
2025-07-21 17:37:14
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. सीपीआय (एम) ने त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली आहे.
2025-07-21 17:21:34
चीनच्या अनेक जिल्ह्यांमध्ये डासांमुळे पसरणाऱ्या CHIKV विषाणूचा हजारो लोकांना संसर्ग झाला आहे. या विषाणूमुळे तीव्र ताप येत आहे.
2025-07-20 16:58:35
संविधानानुसार, राष्ट्रपतींना विज्ञान, कला, साहित्य आणि समाजसेवेच्या कोणत्याही क्षेत्रातील 12 राज्यसभेचे सदस्य नामांकित करण्याचा अधिकार आहे.
2025-07-13 10:03:49
उत्तर भारत, पूर्वेकडील राज्ये आणि दक्षिणेकडील काही भागातही मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
2025-07-13 09:30:12
पंतप्रधान मोदींना नामिबियाचा सर्वोच्च पुरस्कार 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शंट वेल्विट्सचिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला आहे.
2025-07-09 18:51:41
दिन
घन्टा
मिनेट