Sunday, August 31, 2025 04:34:58 PM
आझाद मैदानावर आंदोलकांनी मोठी तूफान गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकासोबत बोलताना दिसले.
Shamal Sawant
2025-08-29 10:28:55
मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात आझाद मैदानावर दाखल होणार आहे. नुकतच त्यांचं वाशीत जोरदार स्वागत करण्यात आलं आणि आता त्यांचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने चालला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-29 07:34:34
27 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत आंदोलनासाठी निघाले होते. आता ते नवी मुंबईत पोहोचले आहेत. वाशीत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.
2025-08-29 06:57:03
मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील कुख्यात गुंड अरुण गवळी याला अखेर जामीन मिळाला आहे.
Rashmi Mane
2025-08-28 18:06:56
मराठा समाजाच्या आंदोलनाला ओबीसी समाजानं आव्हान दिलं आहे. मनोज जरांगेंना आंदोलन करण्यात मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली असून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानंही साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा केली
2025-08-28 16:19:44
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आता मुंबईकडे येत आहेत.
Avantika parab
2025-08-28 16:11:58
जरांगेंना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत यांच्याकडून शिष्टाई दाखवली जात आहे. आज सकाळी 11 वाजता अहिल्यानगरमध्ये दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
2025-08-28 08:45:14
Maratha Reservation : मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनाला परवानगी मिळाल्यानंतर जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Amrita Joshi
2025-08-27 17:10:23
कोची येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान ते अचानक स्टेजवर कोसळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची पुष्टी केली.
Jai Maharashtra News
2025-08-27 14:10:45
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून ठामपणे लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे.
2025-08-26 15:07:45
मनोज बाजपेयी आणि जिम सर्भ अभिनीत ‘इन्स्पेक्टर झेंडे’ हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
2025-08-26 12:43:15
सर्वोच्च न्यायालयाने सोमवार 25 ऑगस्ट रोजी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे निर्देश दिले.
2025-08-26 06:36:00
सीबीएफसीने 29 दृश्यांवर आक्षेप घेतला होता, त्यापैकी अनेक अत्यंत किरकोळ होते. पुनरावलोकन समितीने 8 आक्षेप काढले, पण 21 कायम ठेवले.
2025-08-25 20:18:27
पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या राजकारणचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल झाली आहे.
2025-08-18 21:19:58
मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंद ठेवायचा की नाही यावर आज (13 ऑगस्ट) उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तसेच पुढील सुनावणीसाठी चार आठवड्यांचा वेळ न्यायालयाने मागितला आहे.
2025-08-13 17:31:54
तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर फिरताना दिसला. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच देवीच्या प्राचीन अलंकारांचे नुकसान होण्याची भीती आहे.
2025-08-12 20:32:06
मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की ही कागदपत्रे नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत.
2025-08-12 20:16:46
गणेशोत्सवादरम्यान तुमच्याकडून एक चूक होऊ देऊ नका, अन्यथा पोलीस तुमच्यावर कारवाई करतील. हा नियम म्हणजे गणेशोत्सव काळात चुकूनही डीजे वाजवू नका, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल.
2025-08-12 17:49:57
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे.
2025-08-10 13:40:16
Nandani Math : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
2025-08-07 16:32:19
दिन
घन्टा
मिनेट