Thursday, August 21, 2025 05:59:24 PM
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज संसदेत 130 वी घटनादुरुस्ती विधेयक 2025 सादर करणार आहेत. त्यामुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल उचलले जाणार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-20 13:08:05
संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहून 50,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला. शिंदे-शिरसाट यांना बडतर्फ करून ED चौकशीची मागणी; प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याचा आरोप.
Avantika parab
2025-08-19 07:38:02
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षातील मंत्र्यांमध्ये विविध स्तरावर चढाओढ असल्याची पाहायला मिळत आहेत.
Rashmi Mane
2025-08-12 21:07:51
एकीकडे, एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देणार आहेत आणि दुसरीकडे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत.
Ishwari Kuge
2025-08-06 19:04:04
अमित शहा यांनी 2258 दिवस गृहमंत्रीपद भूषवून देशाचे सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा मान पटकावला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-05 15:14:59
एकीकडे संसदेत पावसाळी अधिनेशन सुरू असताना दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात सोमवारी भेट घेतली.
2025-08-04 19:50:50
सुधा या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या असता, पोलिश दूतावासासमोर एका दुचाकीस्वाराने त्यांची सोन्याची साखळी हिसकावली. ही घटना आज सकाळी घडली.
2025-08-04 13:13:02
21 जुलैपासून संसदेत पावसाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, 'जेव्हा काल या अतिरेक्यांना मारण्यात आले, तेव्हा त्यांची तीन रायफल जप्त करण्यात आली'.
2025-07-29 14:49:43
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आहे.
2025-07-11 13:46:18
अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले की, 'मी निवृत्त झाल्यावर आयुष्यभर नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले आहे. तसेच, निवृत्तीनंतर मी माझे आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात वेळ घालवीन.
2025-07-10 08:18:34
अमित शाहा यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल मोठे विधान केले आहे. अमित शाहा यांनी म्हटलं आहे की, त्यांनी राजकारणातून निवृत्तीची योजना आखली आहे.
2025-07-09 20:45:07
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने नाफेडने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्राला संबोधित केले.
2025-06-20 20:23:21
या घटनेनंतर अमित शाहा दिल्लीहून अहमदाबादला आले. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, विमानात 1.25 लाख लिटर इंधन होते, त्यामुळे कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही.
2025-06-12 23:39:17
यावेळी अमित शाहा यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करून भारतीय सैन्याच्या शौर्य आणि धाडसाचे कौतुक केले.
2025-05-26 21:54:42
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यात आला असून तिन्ही सैन्याने विटेला दगडाने उत्तर दिले, असं अमित शाहा यांनी म्हटलं आहे.
2025-05-17 18:39:15
शनिवारी, शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदारांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. 'ईडीकडून अटक होण्यापूर्वी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता.
2025-05-17 15:43:23
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
2025-05-16 20:10:17
राऊतांनी पुस्तकातून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पवारांमुळे मोदींची अटक टळली असा खळबळजनक खुलासा राऊत यांनी केला आहे. यावर सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्ते जोरादार टीका करत आहेत.
2025-05-16 18:54:52
खासदार संजय राऊत यांनी 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांबद्दल अनेक खळबळजनक दावे त्यांनी केले आहेत.
2025-05-16 15:51:29
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ट्रम्प यांच्या शांतता प्रस्थापना वक्तव्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.
2025-05-11 14:42:00
दिन
घन्टा
मिनेट