Sunday, August 31, 2025 08:13:14 PM
PM Modi China Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचा दोन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर चीनमध्ये पोहोचले आहेत. ते चीनमध्ये होणाऱ्या एससीओ (SCO) शिखर परिषदेत सहभागी होतील.
Amrita Joshi
2025-08-30 16:45:28
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघातात दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Rashmi Mane
2025-08-15 19:02:10
ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून लागू केली जात आहे. याअंतर्गत, खाजगी क्षेत्रात नोकरी मिळाल्यानंतर सरकार तरुणांना 15,000 रुपये देईल.
Shamal Sawant
2025-08-15 09:13:09
महायुतीतील रायगड पालकमंत्रिपदाच्या वादाला नवा रंग; भरत गोगावले व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीला गैरहजर, आंतरिक नाराजीच्या चर्चांना उधाण .
Avantika parab
2025-08-12 13:06:06
प्राप्त माहितीनुसार, 6:45 ते 7:00 वाजेच्या दरम्यान भावेश एटीएमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना स्टीलच्या हँडलला हात लावल्यानंतर त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यानंतर तो ताबडतोब जागीच कोसळला.
Jai Maharashtra News
2025-08-10 14:31:40
महिला व बालविकास विभागाने 26 लाख लाभार्थी महिलांची पडताळणी यादी तयार केली आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि संबंधित अधिकारी यासाठी घरोघरी भेट देऊन लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासतील.
2025-08-10 14:16:14
उद्घाटनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे प्रवाशांशी व लहान मुलांशी संवाद साधला.
2025-08-10 13:44:28
भूमरे यांच्या चालकाची जमीन चक्क 241 कोटींची आहे. कोट्यवधींची जमीन त्याला भेट म्हणून मिळाली होती असे म्हटले जात आहे.
Apeksha Bhandare
2025-08-10 10:02:01
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी पंतप्रधान नागपुरातील अजनी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचं होणार लोकार्पण करणार आहेत.
2025-08-10 08:44:57
ही ट्रेन 4.5 किमी लांबीची असून, त्यात 354 वॅगन्स आणि सात इंजिनांचा समावेश आहे. सहा सामान्य मालगाड्यांचे रॅक एकत्र करून ही एकच युनिट बनवण्यात आली आहे.
2025-08-09 16:36:44
बिहारमधील राजगीर येथे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया कपमध्ये भाग घेण्यासाठी पाकिस्तान हॉकी संघ भारतात येणार नाही
2025-08-07 12:24:20
मुंबईत बौद्धिक दिव्यांगांसाठीच्या स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. आज 6 ऑगस्ट रोजी स्पेशल ऑलिम्पिक भारत स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला
2025-08-06 13:46:37
Films-Series Releases In Independance Day Week: 15 ऑगस्ट रोजी थिएटर आणि ओटीटीवर नवीन चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये वॉर 2, कुली, तेहरान, सारे जहां से अच्छा यांचा समावेश आहे.
2025-08-05 17:59:35
2025-08-04 08:58:13
प्राजक्ता गायकवाडनं सोशल मीडियावर चार फोटो पोस्ट केले आहेत. ती खूप सुंदर दिसत आहे. तिने सोबतच #ठरलं... असा हॅशटॅगही दिला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
2025-08-02 11:01:50
लोक पार्कमध्ये या झूल्याचा आनंद घेत होते. झोपाळा पेंडुलमसारखा पुढे-मागे होत होता. यावेळी अचानक तो जमिनीवर पडला. या अपघाताचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
2025-07-31 22:20:39
या शोचा पहिला प्रोमो नुकताच जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीच्या सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. यात सलमान खान नेत्याच्या लूकमध्ये दिसत आहे.
2025-07-31 20:46:47
रेमोना एव्हेट परेरा हिने 170 तास सतत भरतनाट्यम सादर करून उल्लेखनीय जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिला गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.
2025-07-30 17:30:27
स्वच्छतेचा सामाजिक संदेश घेऊन आलेल्या 'अवकारीका' या चित्रपटाचा ट्रेलर पथनाट्याच्या माध्यमातून लाँच; दिग्दर्शक अरविंद भोसले यांनी स्वच्छता दूतांचे वास्तव प्रभावीपणे मांडले.
2025-07-18 20:08:50
स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये गोव्याच्या पणजीने 'सर्वात स्वच्छ शहर' व संखाळीने 'प्रॉमिसिंग शहर' पुरस्कार पटकावला; राष्ट्रपतींकडून गौरव, राज्याच्या स्वच्छतेला राष्ट्रीय मान्यता.
2025-07-17 20:43:17
दिन
घन्टा
मिनेट