Wednesday, August 20, 2025 01:39:12 PM
मुंबईत बरसणाऱ्या पावसासंदर्भात मुंबई महापालिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे.
Rashmi Mane
2025-08-20 09:10:36
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Amrita Joshi
2025-08-19 17:42:27
सध्या कोटा शहरात विमानतळ आहे, परंतु त्याची क्षमता खूपच कमी आहे आणि ते खूपच लहान विमानतळ आहे.
Shamal Sawant
2025-08-19 16:19:23
यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरीच राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.
2025-08-19 14:42:23
गणेश भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर आली आहे.
Ishwari Kuge
2025-08-17 12:08:01
यंदाचा दहीहंडी उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी मुंबई शहरातील विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
2025-08-15 20:48:48
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र पोलीस विभागात 15 हजार पोलिस कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी दिली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-12 14:37:25
बृहन्मुंबई महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांबाबत 10,778 तक्रारी नोंदवल्या आहेत. ही वाढती संख्या भटक्या कुत्र्यांशी संबंधित समस्यांबाबत वाढती सार्वजनिक चिंता दर्शवते.
2025-08-12 13:06:25
मुंबईमध्ये जानेवारी ते जुलै 2025 दरम्यान चिकनगुनियाचे 265 रुग्ण नोंदवले गेले आहेत, जे 2024 मध्ये याच कालावधीत नोंदवलेल्या फक्त 46 रुग्णांपेक्षा 200% अधिक आहेत.
2025-08-07 21:16:36
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच ट्रम्पसह चीनवर टीका केली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-07 12:31:40
मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिमेतील वीर सावरकर उड्डाणपूल पाडून नवीन बांधण्याची योजना आखली आहे. त्यामुळे परिसरातील वाहतुक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
2025-08-07 11:42:21
मुख्यमंत्र्यांनीम्हटलं आहे की, धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत.
2025-08-06 17:35:12
मुंबईतील दादरमध्ये महापालिकेने घातलेल्या ताडपत्र्यांवरुन आज राडा झाला आहे. जैन समाजाच्या आंदोलकांकडून कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आणि बांबू काढून टाकण्यात आले.
2025-08-06 11:21:30
69 वर्षीय रहिवासी महेंद्र पटेल आणि त्यांचा मुलगा प्रेमल पटेल यांनी त्यांच्या परिसरातील महिला रहिवासी आशा व्यास यांना कबुतरांना खायला देऊ नका, असे सांगितले. या सूचनेवरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.
2025-08-05 17:24:47
सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले, 'आम्ही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहोत. ही कारवाई वैयक्तिक नसून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.'
2025-08-04 17:47:45
मुंबईतील गजबलेले ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळ एक कबुतरखाना आहे. गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना हटवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.
2025-08-02 18:21:40
माहीम पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत कबुतरांना अन्न देताना दिसली होती.
2025-08-02 14:57:53
गुरुवारी वांद्रे येथील पाली हिल जलाशयात महत्त्वाचे देखभाल कार्य करणार आहे. या अंतर्गत इनलेट आणि आउटलेट पॉइंट्सवरील चार प्रमुख व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहेत.
2025-07-29 20:25:25
स्वदेशी मार्केटच्या धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी मराठी रहिवासी आणि गुजराती व्यापारी एकत्र आले असून काहींच्या विरोधामुळे उशीर होतोय, म्हणून समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं.
Avantika parab
2025-07-18 20:38:30
मुंबईत तब्बल 420 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी 47 शाळा आधीच बंद करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित शाळांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली.
2025-07-16 21:59:06
दिन
घन्टा
मिनेट