Wednesday, August 20, 2025 12:42:25 PM
संजय राऊत यांनी अमित शहा यांना पत्र लिहून 50,000 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केला. शिंदे-शिरसाट यांना बडतर्फ करून ED चौकशीची मागणी; प्रकल्पग्रस्तांना न्याय न मिळाल्याचा आरोप.
Avantika parab
2025-08-19 07:38:02
मनसे कार्यकर्त्यांनी नागपूरच्या माउंट रोडवरील येस बँकेत घुसून एका बँक अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-05 21:07:53
तलाठी सतीश रखमाजी धरम (वय 40, पाथर्डी) आणि खाजगी सहाय्यक अक्षय सुभाष घोरपडे (वय 27, शेवगाव) यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्याकडून 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
2025-08-02 15:28:07
मृत मुलांची ओळख अंजली आणि अंश अशी झाली असून, ही घटना केवळ कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण पाटणावासीयांसाठी हादरवून टाकणारी आहे.
2025-07-31 20:27:03
भारत आणि अमेरिका व्यापार करारासाठी बराच काळ चर्चा करत होते. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातील सर्व निर्यातीवर 25 टक्के कर लागू करण्याची घोषणा केली आहे.
Apeksha Bhandare
2025-07-31 18:17:25
2025-07-30 19:10:02
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान हवाई क्षेत्रावरील बंदी 30 एप्रिलपासून लागू करण्यात आली होती.
2025-07-23 18:45:09
एसआयटीने सादर केलेल्या 305 पानांच्या आरोपपत्रात रेड्डी यांचे नाव लाच घेणाऱ्यांपैकी एक म्हणून नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांना अद्याप अधिकृतपणे आरोपी ठरवण्यात आलेले नाही.
2025-07-21 17:37:14
मुदा घोटाळ्यावरून सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले; राजकीय संघर्ष न्यायालयात आणू नका असा इशारा दिला. समन्स फेटाळले आणि ईडीची याचिका मागे घेण्यात आली.
2025-07-21 16:49:03
अधिवेशन काळात बिहार मतदार यादी विशेष सघन पुनर्विलोकन, पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अहमदाबाद विमान अपघात अशा महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
2025-07-20 18:15:21
मुंबईतील 2 आणि उत्तर प्रदेशातील बलरामपूरमधील 14 ठिकाणी ED ने छापे टाकले आहेत. मुंबईतील वांद्रे येथे शहजाद शेख नावाच्या व्यक्तीची 2 कोटींच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे.
2025-07-17 10:29:39
आमदार अमित देशमुखांच्या मालकीच्या लातूर येथील 'इंडोमोबाईल सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत तब्बल 9 कोटी 27 लाख 95 हजार 763 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.
2025-07-16 14:16:32
राजकोट किल्ल्याजवळील शिवसृष्टीसाठी भू-संपादनात महायुती व अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराचा आरोप; माजी आमदार वैभव नाईक यांचा सरकारवर थेट हल्लाबोल.
2025-07-14 18:22:22
10 कोटींच्या कर्जप्रकरणी माजी मंत्री गुलाबराव देवकर दोषी; पदाचा गैरवापर करून स्वतःच्या संस्थेला दिले कर्ज, चौकशी अहवालात बँकिंग कायद्याचे उल्लंघन स्पष्ट.
2025-07-12 19:51:30
परभणीच्या हायटेक रेसिडेंशियल स्कुलमध्ये टीसी मागणाऱ्या पालकाला मारहाण; मृत्यू, संस्थाचालक दाम्पत्यावर खुनाचा गुन्हा, शिक्षण क्षेत्रात खळबळ.
2025-07-11 20:19:43
संजय शिरसाट यांच्या हातात सिगारेट, बाजूला पैशांची बॅग आणि त्यांचा पाळीव श्वान असलेला व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळाला. हा व्हिडीओ संजय राऊत यांनीही शेअर केला आहे.
2025-07-11 20:02:35
माजलगावचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण 6 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले; घरावर छापे, नगरोत्थान योजनेतील कामांसाठी 12 लाखांची लाचेची मागणी केल्याचा आरोप.
2025-07-11 19:19:01
संजय शिरसाठ प्रकरणावर इम्तियाज जलील यांचा घणाघात; पैसे बेडरूममधून येतात, चौकशीची मागणी. घर का भेदी कोण, याचाही शोध घेण्याची गरज असल्याचे मत.
2025-07-11 17:38:47
उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी महिला कंत्राटी कर्मचाऱ्याकडून मसाज व घरकाम घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, पीडितेने आयुक्तांकडे तक्रार केली, व्हिडिओही झाला व्हायरल.
2025-07-07 18:25:47
कोटींची जमीन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहे.
2025-06-27 13:58:30
दिन
घन्टा
मिनेट