Wednesday, August 20, 2025 11:50:54 AM
मिश्रा कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Shamal Sawant
2025-08-16 07:39:58
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान येथे शुक्रवारी झालेल्या बस अपघातात दोन महिला आणि आठ पुरुषांसह दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Rashmi Mane
2025-08-15 19:02:10
उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) बसवण्याची नवीन अंतिम मुदत आता नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारने जुन्या वाहनांवर HSRP बसवण्याची मर्यादा चौथ्यांदा वाढवली आहे.
2025-08-15 12:29:45
पद्दार येथील उपजिल्हा रुग्णालयात सुमारे 70 ते 80 जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.
2025-08-15 06:50:26
पवित्र श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-11 16:32:55
तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. हा मार्ग अंदाजे 34 किमी लांबीचा असेल. ही सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासी बदलापूरहून पनवेलला केवळ 30 मिनिटांत पोहोचू शकतील.
2025-08-11 15:16:28
गेवराईतील कथित गोळीबारात महिला जखमी; अधिकृत नोंद नसल्याने गूढ वाढले. जखमी शीतल पवारवर घाटीत उपचार सुरू, पोलिस तपास सुरू असून घटनास्थळाबाबत संभ्रम कायम.
Avantika parab
2025-08-11 12:13:33
पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून 25 वर्षीय एका विवाहितेने स्वत:चं आयुष्य संपंवलं. ही घटना पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
Ishwari Kuge
2025-08-11 12:04:44
नागपुरात एक हद्यद्रावक घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वत:च्या पत्नीचा मृतदेह दुचाकी गाडीला बांधून नेताना दिसत आहे.
2025-08-11 09:43:07
बँकांच्या प्रक्रियेत एकसंधता आणून दाव्यांचा निपटारा जलद, सोपा आणि पारदर्शक करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
2025-08-10 18:55:38
3 वर्षीय आयुष भगत याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला आणि त्याला जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही वेळाने घराजवळच त्याचा मृतदेह आढळला.
2025-08-09 21:05:21
या विमान अपघातात 2 डॉक्टर, 2 परिचारिका आणि 2 सामान्य लोकांचा मृत्यू झाला. केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने अपघाताची पुष्टी केली आहे.
2025-08-07 22:01:14
या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. काटली गावातील सहा मुले त्यांच्या नियमित मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती.
2025-08-07 13:10:23
या अपघातात अनेक सीआरपीएफ जवान जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले.
2025-08-07 13:06:37
या घटनेचा थरकाप उडवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर येताना दिसत आहे. हा प्रसंग पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
2025-08-05 18:01:22
धाराली गावानंतर सुखी गावात ढगफुटीची घटना घडली. ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पूरामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला.
2025-08-05 17:45:32
या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. तथापी, 100 हून अधिक नागरिक अडकले असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
2025-08-05 16:23:54
आफ्रिकेतील स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट अब्यान प्रांताच्या किनाऱ्यावर उलटली. या बोटीत 68 स्थलांतरितांचा मृत्यू झाला.
2025-08-04 12:52:53
आईच्या सततच्या ताणामुळे गरोदरपणात बाळाच्या मेंदू आणि मनावर परिणाम होण्यासोबतच उच्च रक्तदाब, कमी वजन किंवा अगदी अकाली प्रसूती यासारख्या गुंतागुंती देखील होऊ शकतात.
Amrita Joshi
2025-08-02 08:37:10
जेवल्यानंतर झोप येणं ही आजाराची लक्षणं नसून शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पचनासाठी रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदूतील सक्रियता कमी होते. जेवणातल्या पदार्थांवर याचं कमी-अधिक प्रमाण अवलंबून असतं.
2025-07-31 16:49:30
दिन
घन्टा
मिनेट