Wednesday, September 03, 2025 05:18:59 PM
मलाका कछार परिसरात खांब बसवण्याचे काम सुरू असताना एका ट्रकमधून मोठा खांब जहाजावर नेला जात होता. यावेळी अचानक खांबाचा तोल बिघडला आणि तो ट्रकसह नदीत कोसळला.
Jai Maharashtra News
2025-08-26 21:14:38
पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
2025-08-11 17:44:43
या दुर्घटनेत बस चालक आणि चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. झाड कोसळताच बसमध्ये मोठा गोंधळ उडाला. अनेक प्रवासी घाबरून खिडकीतून उड्या मारताना दिसले.
2025-08-08 16:23:37
हा अपघात सीमा हरसुख रिसॉर्टजवळील पेट्रोल पंपाजवळ रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडला. कारने ओव्हरटेक करताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार थेट खोल दरीत जाऊन पब्बर नदीत कोसळली.
2025-08-06 14:20:08
इटिया ठोक पोलिस स्टेशन परिसरात पोहोचल्यानंतर बोलेरो कालव्यात कोसळली. अपघातावेळी कारमध्ये एकूण 15 लोक होते. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला.
2025-08-03 13:57:45
मृत व्यक्तीचे नाव जगन्नाथ काशीनाथ काळे असे आहे. ते रोजच्या प्रमाणे सकाळी आपल्या दुचाकीवरून जात असताना हा अपघात झाला.
2025-08-01 19:53:06
यंदा, 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण आणखी खास ठरणार आहे. कारण, यंदाचं भाषण देशातील जनतेनेच लिहिलेलं असणार आहे.
2025-08-01 13:18:11
आज सकाळी सुमारे 11:30 वाजता भारतीय लष्कराच्या एका वाहनावर अचानक मोठा दगड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक अधिकारी आणि दोन जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
2025-07-30 15:57:55
8 मे रोजी उत्तरकाशीतील गंगणीजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पायलटसह 6 जणांचा मृत्यू झाला. अहवालात म्हटले आहे की, हा अपघात आपत्कालीन लँडिंग दरम्यान घडला.
2025-07-19 21:32:01
यूजीसी नेट जून 2025 परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार असून, उमेदवारांना स्कोअरकार्ड डाउनलोड करून पात्रता तपासता येईल. निकाल ugcnet.nta.ac.in वर उपलब्ध होईल.
Avantika parab
2025-07-13 21:27:40
दलाई लामा म्हणाले आहेत की, त्यांच्या मृत्यूनंतर नवीन दलाई लामा निवडले जातील. धार्मिक नेत्यांच्या बैठकीच्या सुरुवातीला प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये दलाई लामा यांनी हे वक्तव्य केलं आहे.
2025-07-02 13:23:14
अस्थी विसर्जनासाठी आलेले 3 जण समुद्रात बुडाले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीला जिवंत वाचवण्यात आले. सध्या वाचण्यात आलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
2025-06-28 22:01:57
हा व्यक्ती रुमाल काढण्यासाठी सेफ्टी रेलिंग ओलांडत होता. यावेळी त्याचा पाय घसला आणि तो दरीत कोसळला. या व्यक्तीचे नाव राजेंद्र बाळासो संगर असे आहे.
2025-06-27 23:03:07
बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नराधम बापाने मुलीवर अत्याचार केला आहे. लोणावळ्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-22 17:29:28
झाड तोडण्याला विरोध केल्याने महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना वडवणीच्या देवळा- कोरडे वस्तीमधली आहे. शेताच्या बांधावरील वृक्षतोडीस विरोध केल्याने महिलेला लाठीने मारहाण करण्यात आली.
2025-06-22 16:50:03
'ही घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत भावनिक प्रतिक्रिया दिली.
Ishwari Kuge
2025-06-09 12:24:38
नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने एक अभिनव पाऊल उचलत आता ट्राफिक सिग्नलवरही मराठीचा अभिमान दाखवला आहे. चौकातील सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' अशा स्पष्ट मराठी सूचनांसह आकडेही मराठीत दाखवले जात आहे.
2025-06-09 11:51:04
लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
2025-06-09 10:05:46
शेतातील विहरीत बिबट्या पडला. विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरुप सुटका करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील डेहणी येथील घटना आहे.
2025-05-25 20:15:35
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” 2025-26 जाहीर करण्यात आला आहे.
2025-04-13 19:55:10
दिन
घन्टा
मिनेट