Wednesday, September 17, 2025 12:44:52 AM
राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी, पुरस्थिती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Avantika parab
2025-09-16 20:20:15
पंजाबमध्ये आलेल्या मोठ्या पूर आपत्तीनंतर पूरबाधीत लोकांच्या मदतीसाठी अनेक संस्था आणि इतर नामवंत व्यक्ती पुढे सरसावल्या आहेत.
Ishwari Kuge
2025-09-11 20:28:13
भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) भारत गौरव ट्रेन पॅकेज जाहीर केले आहे, ज्याची किंमत फक्त 24,100 रुपये आहे.
Jai Maharashtra News
2025-09-07 14:53:17
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी पूरग्रस्त राज्यांना भेट देणार आहेत. त्यांनी सर्वप्रथम पंजाब राज्याचा दौरा करणार असून, ते गुरुदासपूर येथे थेट प्रभावित लोकांची भेट घेणार आहेत.
2025-09-07 11:57:33
अभिनेता अक्षय कुमारने राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य खरेदी करण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-09-06 16:26:10
हा सिग्नल मिळाल्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) मानक कार्यप्रणालीनुसार विमानतळावर तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली.
2025-09-05 14:27:54
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होण्याची आशा निर्माण झालीय. NH-2 पुन्हा सुरू झाला आणि SOO करारानुसार अनेक चर्चा पुढे सरकल्या आहेत. राज्यात स्थिरता, शांततेच्या दिशेने अनेक बाबी घडून येत आहेत.
Amrita Joshi
2025-09-05 12:56:17
राज्यातील 23 जिल्ह्यांतील 1902 हून अधिक गावे पूराच्या पाण्याखाली आली आहेत, ज्यामुळे तब्बल 3.84 लाख लोक प्रभावित झाले आहेत.
2025-09-05 12:20:29
कुल्लू जिल्ह्यातील आखाडा बाजाराजवळ सकाळी 11 ते 12 च्या सुमारास मोठा भूस्खलन झाले. ढिगाऱ्याखाली दोन लोक गाडले गेले असून त्यामध्ये एक काश्मिरी कामगार आणि एनडीआरएफ जवानाचा समावेश आहे.
2025-09-03 09:59:29
देशासह राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Rashmi Mane
2025-09-03 09:44:17
भारतीय हवामान विभागाने (IMD) जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
2025-09-03 07:52:18
पाकिस्तानच्या मोठ्या भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोक आणि प्राण्यांना याचा थेट फटका बसला असून पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
2025-09-02 14:31:38
श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने यात्रेशी संबंधित सर्व सेवा हेलिकॉप्टर (कटरा-भवन), रोपवे (भवन-भैरों घाटी), हॉटेल बुकिंग आणि इतर सुविधा – रद्द केल्या आहेत. सर्व बुकिंगवर 100% परतफेड दिली जाणार आहे.
2025-09-01 11:27:56
हवामान खात्याच्या मते, सप्टेंबर 2025 मध्ये मासिक सरासरी पाऊस 167.9 मिमी पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, जो दीर्घकालीन सरासरीच्या 109 टक्के इतका आहे.
2025-08-31 19:18:07
शनिवारी रात्री उशिरा ते रविवारपर्यंत हिमाचल प्रदेशातील सोलन, सिरमौर, मंडी, कांगडा आणि चंबा येथे मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे येथे परिस्थिती बिकट आहे. 400 रस्ते आणि काही महामार्ग बंद झाले आहेत.
2025-08-24 14:45:51
या कारवाईत ईडीने आमदारांच्या ठिकाणांवर मोठा छापा टाकत तब्बल 12 कोटी रुपयांची रोकड, 1 कोटी रुपयांचे परकीय चलन आणि कोट्यवधी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
2025-08-23 14:41:20
Tharali Floods : थराली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे तुनरी गधेरा येथे पूर आला आहे. मुसळधार पावसानंतर अनेक घरांची पडझड झाली आहे. तहसील कार्यालयासह अनेक घरे ढिगाऱ्याखाली दबली आहेत.
2025-08-23 12:50:05
मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प केले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जाहीर केला असून, शहर व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.
2025-08-19 11:19:54
या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये उंच डोंगरावरून आलेल्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने घरे, वस्तू आणि झाडे वाहून जाताना दिसत आहेत.
2025-08-05 14:53:25
या आपत्तीचा सर्वाधिक फटका केर काउंटीला बसला आहे. या भागातच 15 मुलांसह 43 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. याशिवाय, आजूबाजूच्या परिसरातही अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
2025-07-06 14:17:59
दिन
घन्टा
मिनेट