Wednesday, August 20, 2025 02:55:17 PM
गूगलचे Gemini AI सोयीसोबतच धोकादायक ठरू शकते. संशोधकांनी Google Calendar द्वारे स्मार्ट होमवर ताबा मिळवण्याचा धोका उघड केला असून, सुरक्षा आव्हानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Avantika parab
2025-08-09 15:55:05
गायक करण औजलाच्या ‘एमएफ गब्रू’ गाण्यावर गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला आहे. याचबरोबर, हनी सिंगच्या ‘मिलियनेअर’ गाण्यावरही महिलांविरोधात अश्लील भाषा वापरल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-07 15:08:27
सध्या महाराष्ट्रात मराठी -हिंदी भाषा वाद चांगलाच चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता आणि मराठी बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Apeksha Bhandare
2025-07-31 18:27:05
मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कार्यकर्त्यांनी ढाबा चालकांना मराठीत फलक लावण्याचे निर्देश दिले.
2025-07-25 14:44:07
अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. केतकीने मराठी भाषेविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.
2025-07-25 11:42:03
या हल्ल्यात पीडिताच्या डोक्यावर हॉकी स्टिकने वार करण्यात आला. ही घटना वाशी सेक्टर 9 येथील आय.सी.एल.ई.एस. मोतीलाल झुनझुनवाला कॉलेजच्या बाहेर घडली.
2025-07-24 21:22:28
मनसेचे पदाधिकारी प्रशांत कनोजिया यांनी पुणे महानगरपालिकेला एक पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व नवीन इमारतींची नावे मराठीत ठेवण्याची विनंती केली आहे.
2025-07-24 17:03:19
संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना किरकोळ माणूस म्हणत टोला लगावला. भाजपवरही मुंबई तोडण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. राज ठाकरेंच्या आव्हानावरूनही भाजपवर निशाणा साधला.
2025-07-19 19:48:17
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतीविषयक अटी टाळा, अन्यथा देशभर आंदोलन उभारू, असा शेतकरी संघटनांचा इशारा. स्वस्त अमेरिकन मालामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती.
2025-07-19 17:48:06
भाषा वादावरून राज ठाकरे अडचणीत; हिंदी भाषिकांविरोधात द्वेष पसरवल्याच्या आरोपावर सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल, कायदेशीर कारवाईची मागणी.
2025-07-19 17:18:31
भाजप खासदार दुबेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे आक्रमक; “मुंबईत ये… समंदरात डुबे-डुबे कर मारू” असा इशारा. हिंदी सक्ती, मतदारसंघ षडयंत्रावरही सडकून टीका.
2025-07-18 22:27:56
हिंदी सक्तीवर राज ठाकरेंनी फडणवीसांना थेट इशारा दिला; सरकार निर्णयावर ठाम राहिल्यास आंदोलनाचा इशारा दिला. मराठी अस्मितेवर घाला सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा
2025-07-18 22:01:06
सेंट मेरीस् शाळेत तिसरीपासून हिंदी सक्तीचा प्रयत्न; मनसेचा हस्तक्षेप, शाळेने चूक कबूल केली. शासनाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या शाळांना आता इशारा मिळाला आहे.
2025-07-12 17:02:37
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, राऊतांबाबत बोलताना संजय गायकवाडांची अचानक जीभ घसरली.
Ishwari Kuge
2025-07-11 15:13:28
संजय गायकवाड यांच्या छत्रपतींबाबतच्या वक्तव्यावरून वाद; सोशल मीडियावर संताप, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महाराष्ट्रात नव्या राजकीय हालचालींची शक्यता.
2025-07-06 09:21:31
वरळीतील ‘विजयी मेळावा’वरून आशिष शेलार यांचा सेनेवर जोरदार हल्ला; ही भाषेसाठी नव्हे, निवडणुकीसाठी जाहीर मनधरणी असल्याची टीका.
2025-07-05 15:08:05
हिंदी सक्तीचा जीआर सरकारने रद्द केल्याने आज वरळी डोम येथे ठाकरे बंधूंचा मेळावा पार पडला. यावेळी एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असे म्हणत मनसे-ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केले
2025-07-05 14:36:02
मराठी न शिकण्याची वादग्रस्त पोस्ट टाकल्यावर सुशील केडिया अडचणीत; मनसेच्या टीकेनंतर अखेर माफी मागत भूमिका बदलली.
2025-07-05 14:21:51
राज ठाकरे यांनी विजयी मेळाव्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावर भावनिक भाषण करत हिंदी सक्तीवर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमुळे ऐतिहासिक क्षण घडल्याचं त्यांनी म्हटलं.
2025-07-05 12:42:34
राज ठाकरे यांना धमकी दिल्यामुळे उद्योजक सुशील केडिया अडचणीत; मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसवर दगडफेक करत तोडफोड केली, काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
2025-07-05 11:33:06
दिन
घन्टा
मिनेट