Thursday, August 21, 2025 02:38:17 AM
भगवान शिवांचा आवडता महिना श्रावण आता संपत आहे. मात्र, त्याआधी श्रावणाचा शेवटचा सोमवार शिल्लक आहे. 18 ऑगस्ट 2025 हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-16 21:17:09
Nandani Math : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
Amrita Joshi
2025-08-07 16:32:19
पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला भेट देणार आहेत. हा दौरा 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.
Ishwari Kuge
2025-08-06 18:35:20
इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणाली सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने 6 ऑगस्टपासून ते 8 ऑगस्टपर्यंत हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकावर रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे.
2025-08-06 16:48:36
'9 ऑगस्ट रोजी ही यात्रा जम्मू आणि काश्मीर येथील आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये पोहोचतील, जिथे सांगली जिल्ह्यातील 1 हजार तरूण रक्तदान करतील', अशी माहिती डॉ. उदय सामंत यांनी दिली.
2025-08-06 16:27:43
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत हिंदुस्तानी भाऊंनी अंबानींच्या समर्थनात विधान केलं. हा व्हिडिओ व्हायरल होताच, हिंदुस्तानी भाऊंवर सोशल मीडियावर टीकेचा वर्षाव होत आहे.
2025-08-06 14:34:58
रविवारी रात्री नागपूरमधील कामठी रोडवर असलेल्या एडन ग्रीन्स रिसार्ट येथे 'फ्रेंड्स अँड बियॉंड' पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही वेळातच ही पार्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली.
2025-08-05 20:35:07
मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याचा राग धरून एका व्यक्तीने स्वतःचे राहते घर पेटवले. या घटनेबाबत पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
2025-08-05 18:42:15
माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, 'राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत आहे'.
2025-08-05 17:49:24
श्रावण महिन्यात अनेक शुभ योग तयार होत आहेत. याचा काही राशींना फायदा होणार आहे. या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वती असे दोघेही ज्योतिर्लिंगात निवास करतात. त्यांची पूजा विशेष फलदायी असते.
2025-08-04 10:39:34
श्रावणातील सोमवार भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि पूजन करून आशीर्वाद प्राप्त करतात.
2025-08-04 10:21:31
सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात हालचाल सुरू आहे. अशातच, या वादात आता एक नवे वळण आले आहे. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
2025-08-03 20:22:40
मुख्यमंत्री फडणवीसांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे'.
2025-08-03 19:50:36
व्हिडिओमध्ये दिसते की मांजर भगवान शिवाच्या प्रतिमेसमोर शांत बसलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप, शांतता आणि भक्तीची झलक स्पष्टपणे दिसत आहे.
Jai Maharashtra News
2025-08-03 19:26:12
गेल्या काही दिवसांपासून मंत्री योगेश कदमांवर विविध आरोप-प्रत्यारोप होत आहे. अशातच, शुक्रवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्री योगेश कदमांवर निशाणा साधला आहे.
2025-08-01 20:18:05
2025-08-01 19:21:13
खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला पुन्हा गावात आणण्यासाठी तातडीने पुढाकार घेत केंद्रीय मंत्री आणि वनमंत्री यांच्याशी संपर्क साधला.
2025-08-01 18:31:37
या चकमकीत सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी बजावत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. सकाळी जंगलात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती.
2025-07-30 15:30:37
सय्यदपुर येथील कोमल अजय सिरसाठ यांना प्रसुती वेदना होत असल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता गुडघाभर पाण्यातून वाट काढत लाडसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले.
2025-07-29 21:05:33
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नाही'.
2025-07-29 19:07:15
दिन
घन्टा
मिनेट